• Login
Thursday, April 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून

नेरळ ग्रा.पं.ने कापली जलवाहिनी

Krushival by Krushival
March 25, 2022
in राज्यातून
0 0
0
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चौकशी करणार का?
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील शहरीकरण झालेल्या नेरळ आणि ममदापूर ग्रामपंचायतीसाठी नळपाणी योजना राबविली आहे. त्या योजनेची दुरुस्ती नेरळ ग्रामपंचायत करीत असते. मात्र, मुख्य जलवाहिनी कापण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतीने करून ही योजना खिळखिळी केली आहे. दरम्यान, मुख्य जलवाहिनी कापण्याचे आणि ती जलवाहिनी नवीन जागेत टाकली आहे, त्या कामाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चौकशी करणार आहे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील भागासाठी 1998 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नळपाणी योजना राबविली गेली. त्या पाणी योजनेसाठी ममदापूर गावासाठी आठ इंच व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. त्यावेळी ही जलवाहिनी मोहाचीवाडी येथील टेकडीवरील जलकुंभ येथून महावितरणच्या कोतवालवाडी येथील कार्यलयाच्या बाजूने टाकली गेली. त्यानंतर ती जलवाहिनी ममदापूर गावाकडे गेली असून, आता तब्बल 25 वर्षांनी सदर जलवाहिनी तेथून उपटून टाकण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतीने केले आहे. 25 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीच्या आड आता तेथील जमीन अडचणीची ठरत आहे. ममदापूर येथे प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी नेरळ ग्रामपंचायतीने ती जुनी आणि मुख्य जलवाहिनी कापून टाकली आहे. जुनी जलवाहिनी कापून ती जलवाहिनी दुसरीकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले गेले. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नेरळ ग्रामपंचायतीने कोणत्या कारणासाठी जलवाहिनी कापून टाकली आणि दुसर्‍या जागेतून वळविली याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे. याबाबत नेरळ ग्रामपंचायतीने जीवन प्राधिकरणाबरोबर पत्रव्यवहार केला आहे काय? याबाबत कोणतीही माहिती प्राधिकरणाला नाही.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

स्थानिक आदिवासींचा उपोषणाचा इशारा

Next Post

निधीअभावी वंजारपाडा-देवपाडा रस्ता रखडला

Krushival

Krushival

Related Posts

ठाण्यात रंगतोय कबड्डींचा थरार
क्रीडा

ठाण्यात रंगतोय कबड्डींचा थरार

April 15, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

संतापजनक! पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

April 15, 2026
कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट
sliderhome

मुंबईत ड्रग्ज रॅकेटला कोणाचा आशीर्वाद?

April 14, 2026
सोन्याच्या बांगड्यांची चोरी
क्राईम

सोन्याच्या बांगड्यांची चोरी

April 14, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन

April 13, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; अकरा जणांचा जागीच मृत्यू

April 13, 2026
Next Post
निधीअभावी वंजारपाडा-देवपाडा रस्ता रखडला

निधीअभावी वंजारपाडा-देवपाडा रस्ता रखडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?