| वडगांव | वार्ताहर |
ग्रूप ग्राम पंचायत वडगांव हद्दीत असलेली ठाकूर वाडी पासून ते मुख्य रस्त्यापर्यंत ठोंबरेवाडी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि.29) करण्यात आले. यावेळी गौरी महादेव गडगे, राजेश पाटील, संदीप पाटील, संतोष पारिंगे, महादेव गडगे, राजेश साळुंखे, तुळशीराम ठोंबरे, जनार्दन बावदाने, मधुकर बावधने, तुकाराम बावधने, संतोष बावधने, धोंडीराम आखाडे, आंबो भला, हशा भला, मंगेश बावधने, कल्पेश कोकरे, जयेश तुपे, जगदीश म्हात्रे, सतीश ठोंबरे उपस्थित होते.
रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन
