| अलिबाग | वार्ताहर |
रेवदंडा मोठे बंदर येथे पावसाळ्याच्या निमित्ताने बाहेर ठेवलेल्या मोठ्या बोटीला आग लागल्याची घटना घडली आहे.
साळाव जेएसडब्ल्यू कंपनीने अाग विझवण्यासाठी अग्निशमन दलास कळविले असता घटनास्थळी हजर होऊन आग आटोक्यात आणली.
या आगीत बोटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आग लागल्याचे कारण अद्याप समजून आलेले नाही.