छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते दुग्धाभिषेक

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल येथील काळण समाज सभागृहात आयोजित महाआघाडी कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रति कन्नडांकडून जो अगोचरपणा करण्यात आल्या त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला असून, महाराजांप्रति आदर व्यक्त करत महाआघाडीच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. याप्रसंगी दुग्धाभिषेक करताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. बाळाराम पाटील.

Exit mobile version