• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

आंबा बागायतदार शेतकर्‍यांवर अस्मानी संकट

Sayali Patil by Sayali Patil
March 20, 2022
in रायगड, शेती
0 0
0
आंबा बागायतदार शेतकर्‍यांवर अस्मानी संकट
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बदलते हवामान-अवकाळी पावसाने बागायतदार उध्वस्त
। पाली/बेणसे । वार्ताहर ।

आंबा हा फळांचा राजा आहे हे जगमान्य झालेले असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्त्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे. कोकणातील हापुस चविसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र यंदा हापुसची गोडी महागणार असल्याचे चित्र दिसुन येतेय. कोकणातील आंबा उत्पादकांना बदलते हवामान, ऊष्मा व अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. आंबा बागायतदार पुर्णपणे कोलमडून गेला आहे. यंदा हापूस आंबा चाखायला तरी मिळेल की नाही ही धास्ती शेतकर्‍यांना सतावतेय. आंबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारताचा तसेच महारष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात आंब्याचे क्षेत्र 3,57,290 हेक्टर आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा निर्यात होत असून त्यापासून शेतकर्‍यांना चांगल्याप्रकारे पैसा मिळत आहे.हापूस आंब्यापाठोपाठ इतर विभागातील केशर आंबाही मोठ्या प्रमाणात निर्यात होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आंब्यापासून आपल्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळत आहे. परंतु, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होतांना दिसून येते. रायगड जिल्ह्यात साधारण त 56 ते 60 हजार इतके आंबा बाग़ायत दार आहेत. तर कोकणात आंबा लागवड खालील क्षेत्र मोठे असल्याने साधारण त साडेचार लाख आंबा बाग़ायतदार असल्याची माहिती मिळते.

बदलत्या हवामानामुळे यावर्षी 1, 2 डिसेंबर 2021 रोजी अवकाळी पाऊस झाला. तसेच ऊष्मा देखील वाढला आहे. त्यामुळे आंब्याला खास करून पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर कुजून गेला. मावा व तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात आंब्यावर प्रादुर्भाव झाला. आंबा उत्पादकांनी महागडी कीटकनाशके, पेस्टीसाईडस् व बुरशी नाशके यांचा वापर करून प्रचंड मेहनत केली. मोहर धरला मात्र मोहरात नर फुलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे फळधारणा झाली नाही.त्यामुळे या वर्षीचा हंगाम गतवर्षीपेक्षा वाईट झाला आहे. जेमतेम 10 ते 15 टक्के उत्पन्न मिळणार असल्याची चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे.

यावर्षी हवामान बदल होत प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. संपुर्ण कोकणात 2 डिसेंबर रोजीच्या पावसाने आंबा बागायतदार यांचे कंबरडे मोडले. 30 तास सलग पाऊस व हवा यामुळे आंबा मोहर गळून पडला, तसेच पाण्याची पातळी वाढल्याने आंबा मोहर येण्याची प्रक्रिया मंदावली. डिसेंबर महिना आंबा बागायतदार यांच्यासाठी निराशाजनक गेला. अगोदर जो मोहर आला तो बुरशी व बुरशीजन्य रोगांनी नुकसान झाले.

डॉ. संदेश पाटील, आंबा बागायतदार

चार वेळा मोहोर आलाय. मोहर सतत गळून पडतोय. फवारणी व इतर खर्च न परवडणारे आहे. आंबा बागायतदार खचून गेलाय. बँका कडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे कोकणातील शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा.

चंद्रकांत पाटील, कार्लेखिंड, आंबा बागायतदार शेतकरी

Related

Tags: farmerskokankrushival mobile appmangomarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

मुंबई न्यायालय : आई-वडील असताना मुलाचा मालमतेवर हक्क नाही

Next Post

राणेची वाडी येथे मुलांनी उभारले शेतकरी वडिलांचे स्मारक

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा
sliderhome

Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा

May 21, 2026
पर्यावरणप्रेमी राकेश कोकळेंचा सन्मान
कर्जत

पर्यावरणप्रेमी राकेश कोकळेंचा सन्मान

May 21, 2026
खारपाडा टोलनाक्यावर पत्रकारांचा संताप
पेण

खारपाडा टोलनाक्यावर पत्रकारांचा संताप

May 21, 2026
महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी
पनवेल

महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी

May 21, 2026
‌‘स्वराज्य’च्या इंटिरिअर कामाला ब्रेक
पनवेल

‌‘स्वराज्य’च्या इंटिरिअर कामाला ब्रेक

May 21, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पनवेलमधील शिवमंदिरात चोरीचा प्रयत्न

May 21, 2026
Next Post
राणेची वाडी येथे मुलांनी उभारले शेतकरी वडिलांचे स्मारक

राणेची वाडी येथे मुलांनी उभारले शेतकरी वडिलांचे स्मारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?