• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

मुंबई न्यायालय : आई-वडील असताना मुलाचा मालमतेवर हक्क नाही

Krushival by Krushival
March 20, 2022
in मुंबई
0 0
0
मुंबई न्यायालय : आई-वडील असताना मुलाचा मालमतेवर हक्क नाही
0
SHARES
286
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


। मुंबई । वृत्तसंस्था ।
जोपर्यंत आई-वडील आहेत, तोपर्यंत मुलाला त्यांच्या मालमत्ते ,प्रॉपर्टी वर कोणताही हक्क सांगता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च मुंबई न्यायालया ने एका प्रकरणात दिला आहे. आजारी पतीच्या उपचार खर्च उभा करण्यासाठी महिलेने पतीच्या नावावरील फ्लॅट विकायचे ठरवले. तिच्या या निर्णयाला मुलाने विरोध केल्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने मुलाचा दावा फेटाळून लावत त्याला मोठा दणका दिला आणि याचिकाकर्त्या महिलेला दिलासा दिला. तिला पतीचा फ्लॅट विकण्यास परवानगी दिली.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्या सोनिया खान यांनी त्यांच्या पतीची मालमत्ता विकायचे ठरवले होते. मात्र त्यांच्या या निर्णयाला मुलाने विरोध केला होता. सोनिया खान यांना पतीच्या सर्व संपत्तीचे कायदेशीर पालक बनायचे होते. त्यांचा पती अनेक दिवसांपासून आजारी आहे. पण सोनिया यांच्या याचिकेला मुलगा आसिफ खानने विरोध केला. वडिलांचा फ्लॅट विकण्याच्या निर्णयावर त्याने आक्षेप घेतला. आजारी पित्याचा उपचार खर्च उचलण्यासाठी आईकडे इतर पर्याय आहेत. यासाठी फ्लॅट विकण्याची गरज नाही, असे म्हणणे आसिफच्या वकिलांनी मांडले. या युक्तिवादातून आसिफची द्वेषभावना दिसून आली आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पतीची संपत्ती विकण्यास याचिकाकर्त्या सोनिया यांना परवानगी दिली. हा निकाल मुलगा असिफसाठी मोठा दणका देणारा ठरला वडिलांचा फ्लॅट विकण्यास विरोध करणाऱ्या मुलाला फटकारले
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील मुलाची चांगलीच कानउघाडणी केली. जोपर्यंत आई-वडील हयात आहेत, तोपर्यंत मुले आईवडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतात, असे वारसा हक्क कायद्यात कुठेही लिहिलेले नाही, असेही न्यायालयाने यावेळी सुनावले. आई जिवंत आहे, वडील जिवंत आहेत. अशा स्थितीत नात्याने मुलगा असलात तरी तुमचा वडिलांच्या मालमत्तेवर शून्य हक्क आहे. वडिलांना त्यांची मालमत्ता विकण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही. ते त्यांची मालमत्ता विकू शकतात. समजले का, अशा शब्दांत मुलाची कानउघाडणी करीत न्यायालयाने मुलाचा वडिलांच्या मालमत्तेवरील दावा मान्य करण्यास नकार दिला.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Previous Post

पनवेल मनपाचे 1499 कोटींचे बजेट

Next Post

आंबा बागायतदार शेतकर्‍यांवर अस्मानी संकट

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई

गोवंडीत कारमधील सिलिंडरचा भीषण स्फोट

April 24, 2026
मुंबई

आ. गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी

April 23, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर

April 23, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

राज्यात पुढील तीन दिवस वादळाचा प्रभाव

April 22, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

‌‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान‌’ कार्यशाळेचे उद्घाटन

April 22, 2026
आमदार चषक कबड्डी स्पर्धा उत्साहात
क्रीडा

आमदार चषक कबड्डी स्पर्धा उत्साहात

April 22, 2026
Next Post
आंबा बागायतदार शेतकर्‍यांवर अस्मानी संकट

आंबा बागायतदार शेतकर्‍यांवर अस्मानी संकट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?