। पनवेल । वार्ताहर ।
दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डेरवली गाव ते पनवेल रस्त्यावर घडली आहे. सुरक्षा रक्षकाचे काम करणारा जनक बडेला हा तरुण धर्मराज साई याच्या सोबत दुचाकीवरुन येत असताना रस्त्यात असलेल्या स्पीड ब्रेकरकडे दुर्लक्ष झाल्याने झालेल्या अपघातात जनक बडेजा हा गंभीररित्या जखमी होवून मृत्यू पावला आहे.
अपघातात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: accidentcrimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
प्रभारी नगराध्यक्षपदी अॅड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
June 19, 2026
रायगडात पाणीबाणी; तळाला पोहोचले धरणाचे पाणी
by
Sanika Mhatre
June 18, 2026
बेली-आक्षी खाडीत शेकडो बोटींचा विळखा
by
Sanika Mhatre
June 18, 2026
ठाकरेंची सेना पुन्हा फुटली
by
Sanika Mhatre
June 18, 2026
भानंग येथे जनसुविधा योजनेत अपहार
by
Sanika Mhatre
June 18, 2026
पोलिओमुक्त रायगडसाठी लसीकरण मोहीम
by
Sanika Mhatre
June 18, 2026