। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्र्यानी त्यांच्या फेसबुक लाइव्हमधून सर्वांच्या प्रश्नांची उत्तर देत केलेल्या आवाहनानंतर आज रात्री ८ वाजता मातोश्रीवर शक्तिप्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच या शक्तिप्रदर्शनात सर्व सेना पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.