• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सौरभ कृपाल यांनी रचला इतिहास; समलैंगिक न्यायाधीश म्हणून निवड

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 16, 2021
in sliderhome, देश, विदेश
0 0
0
सौरभ कृपाल यांनी रचला इतिहास; समलैंगिक न्यायाधीश म्हणून निवड
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।
देशात प्रथमच समलैंगिक व्यक्ती आता न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसणार आहे. ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी मान्यता दिली आहे. सौरभ गेली अनेक वर्षे यासाठी लढत होते.

ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय 2018 पासून अनेकदा पुढे ढकलला गेला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अखेर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे कॉलेजियमने एका निवेदनात म्हटले आहे. कृपाल समलैंगिक आहे आणि त्यांची निवड झाल्यास समलिंगी हक्कांसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. कृपाल हे समलैंगिकतेला सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढणार्‍या महत्वपूर्ण खटल्यातील दोन याचिकाकर्त्यांचे वकील होते.

भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने सरकारने वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही कृपाल यांच्या नावावर भूमिका घेतली होती. सौरभ कृपाल यांचा जोडीदार युरोपियन असून स्विस दूतावासात काम करतो. त्यामुळे हितसंबंधांचे कारण सांगत केंद्राने त्यांच्या पदोन्नतीवर आक्षेप घेतला होता.
सरन्यायाधीश रमणा यांच्याव्यतिरिक्त, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शिफारस करणार्‍या कॉलेजियममध्ये न्यायमूर्ती यू यू ललित आणि एएम खानविलकर सदस्य आहेत. 2018 मध्ये कृपाल यांच्या उमेदवारीचा विचार करण्यात आल्याच्या जवळपास तीन वर्षांनी एससी कॉलेजियमची शिफारस आली आहे. त्यानंतर कॉलेजियमने कृपाल यांच्या शिफारशीवरील निर्णय तीन वेळा पुढे ढकलला.

कायदामंत्र्यांना पत्र
समलैंगिकतेमुळे सौरभ यांना न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी एवढी प्रतीक्षा करावी लागली, असे म्हटले जात आहे. खुद्द सौरभ कृपाल यांनीही एका मुलाखतीत असेच काहीसे सांगितले होते. फेब्रुवारीमध्ये, कृपाल यांची नियुक्ती त्यांच्या लैंगिकतेमुळे रखडली होती अशा अटकळींदरम्यान, माजी सरन्यायाधीश बोबडे यांनी तत्कालीन केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना गुप्तचर माहितीबद्दल स्पष्टीकरण मागितले होते. कृपालच्या जोडीदाराच्या राष्ट्रीयत्वावर आक्षेप नोंदवत सरकारने त्यांना परत पत्र पाठवले होते.

केंब्रिज विद्यापीठातून घेतले शिक्षण
सौरभ कृपाल हे न्यायमूर्ती बीएन कृपाल यांचे पुत्र आहेत. ते मे 2002 ते नोव्हेंबर 2002 पर्यंत भारताचे 31 वे सरन्यायाधीश होते. सौरभ कृपाल यांनी सेंट स्टीफन्स, दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्डला गेले. सौरभ कृपाल यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.

जोडीदार निकोलस जर्मेनही उच्च पदावर कार्यरत
भारतात परतण्यापूर्वी सौरभ कृपाल यांनी जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये काही काळ काम केले. दोन दशकांहून अधिक काळ ते भारतात वकील म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांच्या कौशल्याच्या क्षेत्रात नागरी, व्यावसायिक आणि घटनात्मक कायदा यांचा समावेश होतो. सौरभ कृपाल समलिंगी आहेत आणि ते एलजीबीटीक्यू हक्कांसाठी आवाज उठवत आहे. त्यांनी सेक्स अँड द सुप्रीम कोर्ट नावाचे पुस्तकही लिहिले आहे. त्यांचा जोडीदार निकोलस जर्मेन हा परदेशी नागरिक असून तो स्विस मानवाधिकार कार्यकर्ता आहे. मार्च 2021 मध्ये, सौरभ कृपाल यांना वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाच्या सर्व 31 न्यायमूर्तींनी त्यांच्या बाजूने एकमताने मतदान केले होते.

Related

Tags: delhihigh courtkrushival mobile appLGBTQ+ communitymaharashtraonline marathi newssaurabh krupal
Previous Post

शिवचरित्राचा जिता जागता इतिहास

Next Post

इंधनाचे दर अमेरिकेत ठरतात; रावसाहेब दानवे

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!
sliderhome

दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!

April 12, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

बेलोशीतील इसमाला लाखोंचा गंडा

April 12, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!

April 12, 2026
शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन
sliderhome

शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन

April 12, 2026
पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात
sliderhome

पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात

April 12, 2026
महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे
sliderhome

महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे

April 12, 2026
Next Post
इंधनाचे दर अमेरिकेत ठरतात; रावसाहेब दानवे

इंधनाचे दर अमेरिकेत ठरतात; रावसाहेब दानवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?