• Login
Sunday, July 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

Ganesha Idol Artist: गीध कुटुंबाचा शतकभराचा कलावारसा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 26, 2026
in खालापूर, रायगड
0 0
0
Ganesha Idol Artist: गीध कुटुंबाचा शतकभराचा कलावारसा
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शाडू माती अन्‌‍ कागदी लगद्यापासून मूर्ती; बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी

| रसायनी/आपटा | प्रतिनिधी |

पुठ्ठ्याचा लगदा आणि शाडूची माती एकत्र करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचे काम मोहोपाड्यातील शिवनगर येथील गीध कुटुंबीय करत आहेत. शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा वजनाने हलक्या असणाऱ्या या गणेशमूर्तींना सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले आणि बाजारपेठही बदलली; परंतु, खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथील गीध कुटुंबीयांनी शतकभरापासून जोपासलेली गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने, निष्ठेने आणि कलात्मकतेने जिवंत ठेवली आहे. या कलेची मुहूर्तमेढ स्वर्गीय यशवंत गीध यांनी रोवली. त्यांनी सुरू केलेला हा वडिलोपार्जित वारसा त्यांचे पुत्र पुरुषोत्तम गीध यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षांपासून वडिलांच्या सानिध्यात गणेशमूर्ती घडविण्याचे धडे घेतलेल्या पुरुषोत्तम गीध यांनी आज वयाच्या 75व्या वर्षीही त्याच जिद्दीने आणि उत्साहाने ही कला जपली आहे. आणि आता त्यांचे पुत्र वैभव गीध हे समर्थपणे पुढे नेत आहेत.

गेली अनेक वर्षे शाडू मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या वैभव गीध यांनी मागील वर्षी पुठ्ठ्याचा लगदा आणि शाडूची माती एकत्र करून प्रथम स्वतःसाठी एक गणेशमूर्ती बनवली होती. तिचे फिनिशिंग, वजनाचा हलकेपणा आणि टिकाऊपणा यामुळे त्यांनी यावर्षी ग्राहकांनाही अशाच मूर्ती देण्याचे ठरवले. त्यांच्या या उपक्रमाला भाविकांनी प्रचंड दाद दिली असून, चक्क 750 गणेशभक्तांनी त्यांच्याकडून या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बुक केल्या आहेत. आकर्षक मूर्ती, त्यावर केलेले चांगले रंगकाम आणि डोळ्यांची सुंदर आखणी यामुळे त्यांच्या गणेशमूर्तींना रसायनीसह पनवेल, पेण, कर्जत, खोपोली आणि मुंबईत जोरदार मागणी आहे. दरवर्षी दसऱ्यापासून गणेशमूर्ती घडविण्याचे काम सुरू होते. सुमारे 60 टक्के शाडू माती आणि 40 टक्के पुठ्ठ्याच्या लगद्याचा वापर करून दोन इंचांपासून चार फूट उंचीपर्यंतच्या विविध आकारांच्या मूर्ती पूर्णपणे हाताने तयार केल्या जातात. याशिवाय आकर्षक गौरीमूर्तीदेखील त्यांच्या हातून साकारतात.

शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना दरवर्षी गणेशभक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागृती वाढत असल्याने यावर्षी शाडूची माती आणि पुठ्ठ्याचा लगदा मिक्स करून बनविलेल्या गणेश मूर्तींना चांगली मागणी आहे. आमच्या कुटुंबाने शतकभर जपलेली ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असून, गणेशभक्तांचा मिळणारा विश्वास आणि प्रेम हीच आमच्या कलेची खरी पावती आहे.

वैभव गीध,
मूर्तीकार


शाडु मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना दरवर्षी गणेश भक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागृती वाढत असल्याने शाडु मातीच्या मूर्तीची मागणी सातत्याने वाढत आहे. आमच्या कुटुंबाने शतक भर जपलेली ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असून, गणेश भक्तांचा मिळणारा विश्वास आणि प्रेम हीच आमच्या कलेची खरी पावती आहे.

पुरुषोत्तम गीध,
मूर्तीकार

Related

Tags: ganesh idol artistindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrasayani newssocial media newssocial news
Previous Post

सुनील सोनावणे यांच्यावर भ्याड हल्ला

Next Post

तनिष्का नाईक यांना ‘आदर्श शिक्षक सन्मान’ प्रदान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आयेशा पुरकर देदिप्यमान कामगिरी
मुरुड

आयेशा पुरकर देदिप्यमान कामगिरी

July 26, 2026
शेतकरी सन्मान पुरस्काराने गौरव
रायगड

शेतकरी सन्मान पुरस्काराने गौरव

July 26, 2026
अलिबाग

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

July 26, 2026
जेएसएसद्वारा आरी वर्क हस्तकला
खालापूर

जेएसएसद्वारा आरी वर्क हस्तकला

July 26, 2026
कर्जतमधील महसूल कर्मचारी संपावर
कर्जत

कर्जतमधील महसूल कर्मचारी संपावर

July 26, 2026
वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी
पनवेल

वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी

July 26, 2026
Next Post
तनिष्का नाईक यांना ‘आदर्श शिक्षक सन्मान’ प्रदान

तनिष्का नाईक यांना ‘आदर्श शिक्षक सन्मान' प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?