• Login
Thursday, April 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बाळाराम पाटील यांचेच पारडे जड

Santosh Raul by Santosh Raul
January 28, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
पात्र उच्च माध्यमिक शाळांच्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लागणार
0
SHARES
432
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिक्षकांसाठी रस्त्यावर उतरणारा म्हणून वाढता पाठिंबा

| अलिबाग | भारत रांजणकर |

कोकण शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर उतरून लढे देत न्याय्य हक्कासाठी प्रयत्न केले. त्यामुळे बाळाराम पाटील यांना कोकणातील शिक्षकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटना, टी.डी.एफ., माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) बहुजन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संसद, महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तसेच अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ इत्यादींच्या पाठिंब्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचे पारडे जड मानले जात आहे.

पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे मिळून हा मतदारसंघाची रचना आहे. विस्तृत प्रदेश असल्याने मतदारांशी संवाद साधणे, संपर्कात राहणे मोठे जिकिरीचे काम ठरत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या पाठबळावर राजकीय पक्षांना आपली वाटचाल करावी लागत आहे. या मतदारसंघासाठी एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात बाळाराम दत्तात्रय पाटील (शेकाप/मविआ), भाजपचे ज्ञानेश्‍वर म्हात्रे, धनाजी नानासाहेब पाटील (जनता दल युनायटेड), उस्मान इब्राहीम रोहेकर (अपक्ष), तुषार वसंतराव भालेराव (अपक्ष), रमेश नामदेव देवरुखकर (अपक्ष) आणि संतोष मोतीराम डामसे (अपक्ष) असे एकूम आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.

मतदारसंघात एकूण 37 हजार शिक्षक मतदार आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक 14 हजार 995, रायगडमधील 10 हजार 087, पालघरमधील 6 हजार 718, रत्नागिरीमधील 4 हजार 069 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 हजार 164 मतदारांचा समावेश आहे. मतदारांची संख्या जास्त असल्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारांचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शेकापने रायगडमधील, तर भाजपने शिंदे गटाचा आयात केलेला ठाणे जिल्ह्यातील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला आहे.

बाळाराम यांच्यासाठी महाविकास आघाडीची साथ, तसेच रयत शिक्षण संस्था, कोकण एज्युकेशन सोसायटी, पिएनपी एज्यूकेशन सोसायटी, सुधागड एज्युकेशन सोसायटीची साथ महत्त्वाची ठरणार आहे. पूर्वी या मतदारसंघावर भाजपप्रणित शिक्षक परिषदेचा वरचष्मा होता. सुरुवातीला प्रभाकर सावंत, त्यानंतर वसंत बापट, सुरेश भालेराव, रामनाथ मोते शिक्षक परिषदेकडून या मतदारसंघातून निवडून आले होते. वसंत बापट आणि मोते यांनी प्रत्येकी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेकापने भाजपचे संस्थान खालसा केले होते. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेवर काम करणारे बाळाराम पाटील पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून गेले होते. आपल्या आमदारकीच्या काळात बाळाराम पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर उतरून दिले. अनेक योजनांचा लाभ शिक्षकांसाठी मिळवून दिला. तेच त्यांचे काम निर्णायक विजयाकडे घेऊन जाईल, असे मानले जात आहे.

पालघर जिल्ह्यात सुमारे तीन हजार मतदार असून, पालकमंत्री रवींद्र चव्हाण या निवडणुकीत इतके व्यस्त आहेत, की मोकाडा तालुक्यातील सावर्डे येथे दोन लहान बालकांचा मृत्यू झाला असता मंत्री म्हणून नव्हे, तर पालक म्हणून भेट देण्यास गेले. या जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसून पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम व बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आ. श्रीनिवास वनगा यांच्यावर निवडणुकीची धुरा आहे. राष्ट्रवादीचे आ. सुनील भुसार यांचा प्रभावही याठिकाणी दिसत आहे.

रायगड जिल्ह्यात साडेदहा हजार मतदार असून, बाळाराम पाटील पनवेलचे असल्याने कोकण सोसायटी, रयत शिक्षण संस्था, सुधागड एज्युकेशन सोसायटी, पीएनपी एज्युकेशन या चारही संस्था त्यांच्या मनापासून पाठी असून, खा. सुनील तटकरे व त्यांची कन्या, सुपुत्र आमदार प्रचारात अग्रणी आहेत. त्याउलट, बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खा. श्रीरंग बारणे फक्त सभेतच दिसतात, अशी तक्रार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी पंडित पाटील, जिल्हा शेकाप चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्यावर या निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी असून, किंबहुना ही पाटील कंपनीची निवडणूक आहे, अशा तर्‍हेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेण व सुधागड तालुक्यात माजी आ. धैर्यशील पाटील व कर्जत खालापूरमध्ये माजी आ. सुरेश लाड प्रचारात आहेत. बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार आपल्या जिल्ह्यासाठी निवडणूक रिंगणात जोमाने काम करीत आहेत.

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत प्रचारात अग्रणी असले तरी तीन हजार मतदार असलेल्या जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खा. राजन साळवी, आ. भास्कर जाधव यांच्यासोबत सह्याद्री शिक्षण महर्षी राष्ट्रवादीचे आ. शेखर निकम प्रचारात अग्रभागी आहेत.

Related

Tags: alibagalibag newsaswad patilbalaram patilbhai jayant patilbjpindiajayant patilkrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmla balaram patilmviaanews indianews paperonline marathi newspandit patilPandit Shethpolitical newspoliticspwppwp newsraigadshivsenaskpskp alibagskp news
Previous Post

आ. जयंत पाटील यांची जिल्हा बँक कट्टा शाखेला भेट

Next Post

कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदान

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

‘रिमोट ऑपरेटिंग बोया’ ठरला देवदूत

April 29, 2026
sliderhome

अंगणवाड्यांमध्ये गिरविले जाणार इंग्रजीचे धडे

April 29, 2026
sliderhome

नवी मुंबईत भोंदू बाबांची जोडगोळी जेरबंद

April 29, 2026
sliderhome

ड्रग माफिया महिलेच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

April 29, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा
sliderhome

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा

April 29, 2026
दिवेआगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का
sliderhome

दिवेआगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का

April 29, 2026
Next Post
अलिबाग तालुक्यात वेश्‍वीतील सर्व अर्ज वैध; नवेदर नवगावमध्ये दोन अर्ज अवैध

कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?