• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

सायबर फसवणूक रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Santosh Raul by Santosh Raul
November 15, 2022
in खालापूर, खोपोली, रायगड
0 0
0
सायबर फसवणूक रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सहज सेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

| खोपोली | वार्ताहर |

ऑनलाइनच्या माध्यमातून होणारी फसवणूक व आपली सतर्कता हे विद्यार्थीदशेत खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सोशल मीडियाचा वापर शैक्षणिक प्रगतीसाठी करावा, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी केले. सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, शीळफाटा येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. हे शिबीर सोमवार, (दि.15) जैन भवन, शीळफाटा येथे आयोजित करण्यात आले.

सहजसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नामांकीत डॉक्टर्स व समुपदेशक यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय वर्ष (2022-23) या वर्षात विविध शाळांमध्ये मार्गदर्शन संपन्न होत आहेत. याच अनुषंगाने हे शिबीर पार पडले. यावेळी खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्‍नोत्तराच्या मार्गाने प्रभावी प्रबोधन केले.

यावेळी मुख्याध्यापिका समीक्षा ढोके, सना जीलानी, धनश्री भोईर, अश्‍विनी सोलंकी तसेच खोपोलीचे माजी नगराध्यक्ष व शीळफाटा जैन संघाचे अध्यक्ष सोहनराज राठोड, जैन समाजाचे गुरुवर्य मनवित, संग्राम देशमुख उपस्थित होते. आजच्या उपक्रमास बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, संघटक निलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, मार्गदर्शक मोहन केदार व उपक्रम प्रमुख दिवेश राठोड यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी सह्याद्री इंग्लिश स्कूलचे चेअरमन नरेंद्र शाह, जैन संघ, शीळफाटा यांचे सहकार्य लाभले.

Related

Tags: cyber crimekhopolikhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoliceraigad
Previous Post

कोल्हापूरच्या दादासोकडे महाराष्ट्राची धुरा

Next Post

अबू आझमींवर आयटीची धाड

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

May 16, 2026
Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप
sliderhome

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खोपोली

श्रीसंत बाळूमामांच्या दर्शनाला अलोट गर्दी

May 16, 2026
कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात
कर्जत

कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात

May 16, 2026
विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित
पनवेल

विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित

May 16, 2026
महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी
पनवेल

महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी

May 16, 2026
Next Post
अबू आझमींवर आयटीची धाड

अबू आझमींवर आयटीची धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?