| आंबेत | वार्ताहर |
दैनिक रयतेचा कैवारी या डिजिटल वृत्ताचा तृतीय वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा पनवेल येथील बापूसाहेब डी.डी. विसपुते महाविद्यालय येथे पार पडले. यावेळी म्हसळा तालुक्यात शैक्षणिक कार्य कऱणारे जयसिंग बेटकर यांना दैनिक रयतेचा कैवारी या राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी महेंद्र विसपुते,,मनिषा पवार,अनिल बोरनारे,सुधीर शेठ ,सुनीता चांदोरकर, ज्ञानेश्वर म्हात्र,शाहू संभाजी भारती,राजेश सुर्वे, रमेश शिंदे, संतोष घडशी, सेक्रेटरी सदानंन आग्रे आदी उपस्थित होते.