• Login
Monday, July 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

नवी मुंबईत भाजपमध्ये अंतर्गत वाद?

Varsha Mehata by Varsha Mehata
September 28, 2021
in ठाणे, मुंबई, राजकीय
0 0
0
दोन कोटी पाच लाखांत सरपंचपदाचा लिलाव
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील ताई-दादांचे भांडण अजून शमले नसल्याचे दिसून येत आहे. जर माझ्या मतदारसंघात येऊन बाहेरचे कोणी ढवळाढवळ करत असतील तर आपणही आता ऐरोली मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असताना नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. स्थानिक नेत्यांकडून पक्षातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचे सांगत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी थेट आमदार गणेश नाईक यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला होता. आता आपणही ऐरोली मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरू, असे आव्हान त्यांनी दिले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील दादा-ताईंचे भांडण सोडवण्यात भाजपलाही अपयश आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक मच्छिमार बांधवांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मेरीटाइम बोर्डाशी संपर्क साधला असून दानशूर व्यक्तींच्या मदतीने दिवा व घणसोली येथील जेट्टीचे क्षेत्र मोठे करण्यासाठी आपण पुढाकार घेतल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील नागरिक त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपल्याकडे नेहमीच येत असतात. परंतु, आपण कधी त्या गोष्टींचा गाजावाजा केला नाही. मात्र, पक्षातील स्थानिक नेते भाजपमधून आपलाच पत्ता कट करण्यासाठी कारस्थाने रचत आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी आता आपण केवळ बेलापूर मतदारसंघापुरते कार्यरत न राहता संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईतील जेट्टी व्हिजन संदर्भात माहिती देण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. बेलापूरसह ऐरोली मतदारसंघातील दिवा कोळीवाडा, घणसोली, कोपरखैरणे आदी गावामधील कोळी मच्छिमार बांधवांसाठी जेट्टी, जलवाहतूक, मत्स विक्रीसाठी शेड उभारणे आदी प्रश्‍न तसेच बेलापूर येथे मरिना, शासकीय रुग्णालय, सागरी जल वाहतूक यांसह ऐरोली ते बेलापूर पट्टीतील स्थानिक नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांकडून नेहमीच सहकार्य
ऐरोली व बेलापूर मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकार्य मिळत असल्याचे स्पष्ट करून आगामी काळात अनेक विकास प्रकल्प पूर्ण झाल्यावर नवी मुंबई शहराच्या नावलौकिकात भर पडेल, असे त्या म्हणाल्या. नवी मुंबईचे प्रश्‍न सोडविताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला नेहमीच सहकार्य मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Related

Tags: bjpnavi mumbaipolitics
Previous Post

तांबाटी ग्रामपंचायतीतर्फे गोदरेजचा सन्मान

Next Post

बसस्थानकातील खड्ड्यांबाबत आगारप्रमुखांना निवेदन

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

मानखुर्दमध्ये घर कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

July 6, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शेकापची रणशिंगे
राजकीय

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शेकापची रणशिंगे

July 4, 2026
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाचा जोर कायम; सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
sliderhome

Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाचा जोर कायम; सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

July 4, 2026
sliderhome

टीईटी परीक्षा आयबीपीएसकडे

July 3, 2026
sliderhome

जुने कार्यकर्ते स्वगृही परतले; शेतकरी भवनमध्ये जल्लोषात स्वागत

July 1, 2026
एकल मातांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण
मुंबई

एकल मातांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण

July 1, 2026
Next Post
बसस्थानकातील खड्ड्यांबाबत आगारप्रमुखांना निवेदन

बसस्थानकातील खड्ड्यांबाबत आगारप्रमुखांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?