• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

जे.एम. म्हात्रे संस्थेची माणुसकी

Krushival by Krushival
July 30, 2023
in खालापूर, रायगड
0 0
0
जे.एम. म्हात्रे संस्थेची माणुसकी
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची भेट


| पनवेल | प्रतिनिधी |

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर येथील ग्रामस्थांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळणाऱ्या जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे किट खालापूर तहसीलदार यांच्यामार्फत रविवारी संस्थेचे अध्यक्ष प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी दुर्घटनाग्रस्त बांधवांना दिले. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी या घटनेत दाखविलेली माणुसकी आणि उदारपणाचे दायित्व यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनीदेखील त्यांचे आभार मानले.

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर तेथील बांधव जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरामध्ये चार दिवस वास्तव्यास होते. दरम्यान, या दुर्घटनाग्रस्त बांधवांसाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला. त्यावेळी हे सर्व बांधव श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे असल्यामुळे त्यांच्यासाठी आलेली सर्व मदत ही देखील त्याठिकाणी होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रशासनाच्यावतीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आल्यामुळे ही सामुग्री श्री क्षेत्र पंचायत मंदिर येथे राहिली. यावेळी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या सूचनांनुसार मदतीसाठी आलेली साधनसामुग्री दुर्घटनाग्रस्त बांधवांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानुसार संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी या समुग्रीमधील जीवनावश्यक खाण्याच्या वस्तूंचे छोटे-छोटे किट बनवून तहसीलदार खालापूर यांच्यामार्फत दुर्घटनाग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.

आम्ही आमच्या परीने जितके करता येईल तितके आम्ही करत राहणार आहोत. मात्र श्री क्षेत्र पंचायत मंदिर येथे या बांधवांची व्यवस्था केली असताना जी मदत त्यांच्यासाठी आली होती, ती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी म्हणून आम्ही सदर साधन सामुग्री खालापूर तहसीलदार यांच्यामार्फत पोहोचविली आहे.

प्रीतम म्हात्रे, अध्यक्ष, जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था

Related

Tags: indiairshalgadj.m.mhatrekhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspanvel newsraigadsocial media news
Previous Post

पावसाळ्यातील अद्भूत पक्ष्यांची घरटी

Next Post

सुधीर नाझरेंच्या छायाचित्रांचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक

Krushival

Krushival

Related Posts

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी
sliderhome

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी

June 17, 2026
Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक
sliderhome

Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक

June 17, 2026
महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला
sliderhome

महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला

June 17, 2026
चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
sliderhome

चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

June 17, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

June 17, 2026
स्मार्ट मीटर सक्तीविरोधात मोर्चा
पेण

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात मोर्चा

June 17, 2026
Next Post
सुधीर नाझरेंच्या छायाचित्रांचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक

सुधीर नाझरेंच्या छायाचित्रांचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?