• Login
Monday, March 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

एमएमआरडीएला जमिनी देणार नाही

Krushival by Krushival
December 25, 2024
in उरण, रायगड
0 0
0
एमएमआरडीएला जमिनी देणार नाही
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उरणमधील शेतकर्‍यांचा निर्धार

| उरण | वार्ताहर |

उरणमध्ये एमएमआरडीए भूसंपादनास विरोध करण्यासाठी उरण पूर्व भागातील शेतकर्‍यांची बैठक पानदिवे येथे संपन्न झाली. उरण तालुक्यातील 29 महसुली गावे, पनवेल तुक्यातील 7 महसुली गावे व पेण तालुक्यातील 88 गावांचा समावेश आहे. याअगोदर उरण, पनवेल, पेणमध्ये आलेले सेझचे संकट दूर करून इथल्या शेतकर्‍यांनी इतिहास घडवलेला आहे, यावेळी समन्वयक रुपेश पाटील यांनी प्रास्ताविकात एमएमआरडीला विरोध करण्याचे व जमिनी देणार नसल्याचे सुतवाच केले. यावेळी शेतकर्‍यांनी आपली मते मांडून ठाम विरोध दर्शवला आहे.

येथील आगरी, कोळी, कराडी, बहुजन समाजाच्या जमिनी लाटण्याचे काम शासनामार्फत सुरू असून, या जमिनीवर धनदांडग्यांचा डोळा असल्याचे दिसते आहे. विकासक या नात्याने या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन येथील समाजाला उद्ध्वस्त करण्याचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातली शासन निर्णय निवडणूक आधी प्रसिद्ध झाला होता. एमएमआरडीला विरोध करण्यासाठी पाणदिवे येथील बैठकीत एमएमआरडीला जमीन देणार नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले.

या बैठकीसाठी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, अ‍ॅड. मेघनाथ पाटील, अ‍ॅड. डी.के. पाटील, हिरामण पाटील, महेंद्र ठाकूर, डॉ. सुभाष घरत, अ‍ॅड. शेखर पाटील, मनोज पाटील, संतोष ठाकूर, ए.डी. पाटील, अ‍ॅड. सत्यवान भगत, चंद्रशेखर पाटील, अ‍ॅड. नवाले, सुनील वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये संघर्ष कमिटीवर काम करण्यासाठी संचालकांची नियुक्ती करण्यात आली. लवकरच यामधून संघर्ष कमिटी स्थापित करून हा लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Related

Tags: framerindiakrushival mobile appLand will not be given to MMRDAmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsuran news
Previous Post

नेरळ स्थानकातील मेन लाईनवर टाकला गर्डर

Next Post

मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा थकबाकीदारांना शॉक

March 1, 2026
रायगड

अनधिकृतपणे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
sliderhome

गेल कंपनीत कामगाराचा मृत्यू

March 1, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
sliderhome

उरण नगर परिषदेच्या 98 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

March 1, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?