• Login
Saturday, May 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लुधियाना बॉम्बस्फोट प्रकरण: मास्टरमाईंड जसविंदर सिंह अटकेत

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 28, 2021
in sliderhome, क्राईम, देश, विदेश
0 0
0
लुधियाना बॉम्बस्फोट प्रकरण: मास्टरमाईंड जसविंदर सिंह अटकेत
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पंजाब । वृत्तसंस्था ।
पंजाबमधील लुधियाना न्यायालय बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंड जसविंदर सिंह मुल्तानी याला जर्मनीत अटक करण्यात आली आहे. जसविंदर दिल्ली आणि मुंबईमध्येही दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी कट रचत होता.

जसविंदर सिंह हा बंदी घालण्यात आलेल्या शिख्स फॉर जस्टिसशी संबंधित होता. जसविंदर हा संघटनेचा संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नू याच्या अगदी जवळचा मानला जातो. पन्नू हादेखील भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. मोदी सरकारच्या विनंतीवरून जसविंदर सिंगला जर्मन पोलिसांनी एरफर्ट परिसरातून अटक केल्याचे म्हटले जात आहे. जसविंदर सिंग हा खलिस्तान समर्थक असून त्याचे पाकिस्तानशी जवळचे संबंध आहेत. जसविंदर पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करीतही सहभागी असल्याचे समोर आले होते. तो मूळचा पंजाबमधील होशियारपूरचा रहिवासी असून अनेक दिवसांपासून देशातील फुटीरतावादी कारवायांत सहभागी आहे.

पंजाबच्या लुधियाना जिल्हा न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली होती. एनएसजी बॉम्ब स्क्वॉड आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना इथे वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये उच्च स्फोटके असल्याचे आढळून आले होते. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा या घटनेत हात असल्याचीही शंका व्यक्त करण्यात आली होती. टॉयलेटमध्ये अचानक बॉम्बचा स्फोट घडल्याने कट रचणार्‍याचाच या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली होती. मृताच्या शरीरातून अ‍ॅल्युमिनिअम आणि प्लॅस्टिकची धारदार खिळे सापडले होते.

गुरुवारी झालेल्या या स्फोटात माजी हेड कॉन्स्टेबल गगनदीप सिंग यांचा मृत्यू झाला तर इतर सहा जण या स्फोटात जखमी झाले. बॉम्बस्फोटामुळे शौचालयाच्या पाण्याचा पाईप फुटला. त्यात अनेक अवशेष वाहून गेल्याने बॉम्ब बनवण्यासाठी कोणत्या वस्तूचा वापर झाला होता, याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र यामध्ये आरडीएक्सचाही वापर केला गेल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. फॉरेन्सिक तपासणीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Related

Tags: bomb blastcrimegermanyhigh courtjasvindar singhkrushival mobile appkrushival newspaperludhiyanaonline marathi news
Previous Post

दिलासादायक! कोरोनावरील आणखी दोन लसींसह गोळीलाही मंजुरी

Next Post

गणपतराव देशमुख यांचा पुतळा विधीमंडळ आवारात उभारावा- आ.जयंत पाटील

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

Police Patil Recruitment: रायगडातील गावे पोलीस पाटलांविना

May 29, 2026
sliderhome

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

May 29, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अलिबागमधील चोंढी नाका येथे अपघात; पादचारी जखमी

May 29, 2026
Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!
sliderhome

Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!

May 29, 2026
महागाईविरोधात काँग्रेसचे जनआंदोलन
sliderhome

महागाईविरोधात काँग्रेसचे जनआंदोलन

May 29, 2026
घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास
sliderhome

घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास

May 29, 2026
Next Post
आ. जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार नेमबाजी केंद्र भिंतीआड

गणपतराव देशमुख यांचा पुतळा विधीमंडळ आवारात उभारावा- आ.जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?