| श्रीवर्धन | वार्ताहर |
वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाच्यावतीने रविवारी (दि.11) डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक श्रीवर्धन येथे तालुका पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांचा संवाद मेळावा रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी अमित गायकवाड, वैभव केदारी, विजय जाधव, सचिव श्रीहर्ष, कांबळे, मोहिनी शिर्के, महादेव पवार या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी संवाद मेळाव्यास मार्गदर्शन केले.
वंचित बहुजन आघाडीचा मेळावा
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, रायगड, श्रीवर्धन
- Tags: Deprived Bahujansgatheringindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan newssocial media newssocial news
Related Content
कशेडी घाटात खैरतस्करांना बेड्या
by
Krushival
June 20, 2026
खालापूर वाहतूक पोलिसांची दमदार कारवाई
by
Antara Parange
June 20, 2026
रेवदंडा बायपास रस्त्यावर अनधिकृत डंपिंग ग्राऊंड
by
Antara Parange
June 20, 2026
कर्जत येणार भूकंपाच्या छायेत
by
Antara Parange
June 20, 2026
विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
by
Antara Parange
June 20, 2026
चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने विजेचा प्रश्न सुटला
by
Antara Parange
June 20, 2026