• Login
Monday, June 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

मोबाईलसाठी टेरेसवरून ढकलून खून

Varsha Mehata by Varsha Mehata
November 6, 2021
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरोपीस अटक
पनवेल | वार्ताहर |
मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या एका इसमाचा मोबाईल आणि स्पीकर बॉक्स चोरी करण्याच्या उद्देशाने त्यास सदर इमारतीचे टेरेसवर घेवून जावून मोबाईल व स्पीकर बॉक्स जबरीने चोरून त्याला इमारतीचे टेरेसवरुन ढकलून देउन गंभीर दुखापत करुन खुन केला असून याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.हा प्रकार साई डेव्हलपर्सची काम बंद पडलेली इमारत, साईनगर, ता.पनवेल येथेे घडला.
या दुर्घटनेत युवक प्रथमेश रमेश राणे (19) हा मरण पावला असून,त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आदित्य अजित शेकाटे (रा.परदेशी आळी) याला अटक केले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिले आहे.
याबाबतची माहिती गणेश जोमा म्हात्रे,एव्हरेस्ट सोसायटी, साईनगर, यांनी पोलिसांना दिली.गणेश म्हात्रे हे त्यांच्या घरातील हॉलमधील खिडकीसमोर उभे राहून त्यांचा मित्र उदित जेठवा यांच्याशी फोनवर बोलत असताना त्यांना बिल्डींग समोर असलेल्या साई डेव्हलपर्स यांचे काम बंद पडलेल्या इमारतीच्या टेरेसवरून एक इसम खाली पडताना दिसला. म्हणून त्यांनी बारकाईने पाहिले असता, एक इसम मोबाईलची टॉर्च लाईट लावून खाली उतरताना दिसला. त्याचा गणेश म्हात्रे यांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्या मोबाईलमधून उतरून जाणार्‍या इसमाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले व तात्काळ मित्रास व पनवेल शहर पोलीस ठाणे येथे माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीला अटक केली.त्यावेळी आरोपीने दिलेल्या माहितीनुसार आदित्य अजित शेकाटे याने प्रथमेष रमेष राणे याचा मोबाईल व स्पीकर बॉक्स जबरी चोरी करण्याचे उद्देशाने त्याला साई डेव्हलपर्स यांचे काम बंद इमारतीचे टेरेसवर घेऊन गेला आणि तेथेे जावून त्याचा मोबाईल व स्पीकर बॉक्स जबरीने चोरला. याबाबत इतर कोणालाही सांगू नये म्हणून त्याला इमारतीचे टेरेसवरुन ढकलून देउन गंभीर दुखापत करुन खून केला. सदर गुन्ह्याचा तपास तपासाच्या अनुषंगाने पोनि संजय जोशी, सपोनि गणेश दळवी, सपोनि निशांत धनवडे, पोउपनि गणेश फरताडे, पोउपनि दयानंद महाडेश्‍वर, पोउपनि मनोज महाडीक, पोहवा प्रकाश म्हात्रे, पोहवा अमोल डोईफेाडे, पोशि आजिनाथ मिसाळ यांनी केला.

Related

Tags: crimepanvelraigad
Previous Post

दिवाळीच्या फराळामुळे महसूल विभागाला पेंग; रोह्यात रेती उत्खनन जोरात

Next Post

रायगड भूषण रंगावली चषक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

रिलायन्स कंपनीत चौघांचा गोंधळ

June 7, 2026
कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
कर्जत

कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

June 7, 2026
काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी
पर्यटन

काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी

June 7, 2026
किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी
कर्जत

किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी

June 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

102 बटालियनतर्फे रोप लागवड

June 7, 2026
Krushival Anniversary: कृषीवलने जपली 90 वर्षांची गौरवशाली परंपरा
sliderhome

Krushival Anniversary: कृषीवलने जपली 90 वर्षांची गौरवशाली परंपरा

June 7, 2026
Next Post

रायगड भूषण रंगावली चषक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?