• Login
Saturday, December 6, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

घोटाळा लपवण्यासाठी अधिकार्‍यांचा खटाटोप

Krushival by Krushival
December 16, 2024
in ठाणे
0 0
0
पक्षांतर्गत निवडणुकीनंतरचे पुरावे गायब
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। ठाणे । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदान याविषयी नवनवीन घोटाळे बाहेर येत आहेत. संध्याकाळी 6 नंतर अचानक वाढलेला मतदानाचा टक्का सर्वांना अचंबित करून टाकणारा असून निवडणूकीचा हा घोटाळा लपवण्यासाठी 17 ‘अ’ फॉर्म 45 दिवसांनी दिला जात असल्याचा आरोप आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत 17 ‘अ’ हा फॉर्म अतिशय महत्वाचा आहे. या फॉर्ममध्ये निवडणूक अधिकार्‍यांकडून दर दोन तासाला झालेले मतदान आणि इतर सर्वच तांत्रिक माहिती भरून त्याची नोंदणी नोंदवहीत करण्यात येत असते. तसेच, 17 ‘क’वरून मतदानाची आणि मतदारांची माहिती दोन टप्प्यांत नोंद केली जाते. असे असतानाही सायंकाळी सहानंतर झालेली मतांची बेसुमार वाढ अशक्य आहे. शिवाय, झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदान यामध्ये तफावत आहे.

त्यामुळे हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी 17 ‘अ’ आणि 17 ‘क’ ही दोन कागदपत्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत. मात्र, निवडणूक अधिकारी हीच कागदपत्रे 45 दिवसांनी म्हणजेच कोर्टात दाद मागण्याची मुदत संपल्यानंतर देणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले आहे. एकूणच घोटाळा लपवण्यासाठी 17 ‘अ’ दिला जात नाही ना? अशी शंका उपस्थित करून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सर्व तांत्रिक बाजू उघडकीस आणल्या आहेत.

Related

Tags: election newsindiajitendra aawhadkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical enwssocial media newssocial newsthane news
Previous Post

गद्दार गँगचा मंत्रिपदासाठी हावरटपणा- आदित्य ठाकरे

Next Post

प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

पुरुष, महिला खो-खो स्पर्धा
क्रीडा

पुरुष, महिला खो-खो स्पर्धा

December 4, 2025
क्रीडा

ॲथलेटिक स्पर्धेत ठाण्याला चार पदके

December 3, 2025
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

November 29, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

भीषण अपघात! ट्रकने चिमुकलीला चिरडले

November 27, 2025
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

धक्कादायक! पाण्याच्या वादातून शेजाऱ्याची हत्या

November 20, 2025
‘या’ जिल्ह्यांमध्ये वाघ, बिबट्यांची दहशत
sliderhome

‘या’ जिल्ह्यांमध्ये वाघ, बिबट्यांची दहशत

November 19, 2025
Next Post
प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई

प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?