• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणमध्ये सिडको प्रकल्पाला विरोध

Santosh Raul by Santosh Raul
October 28, 2022
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरणमध्ये सिडको प्रकल्पाला विरोध
0
SHARES
98
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भूसंपादन प्रक्रियेच्या विरोधात 1500 हरकती दाखल

| उरण | वार्ताहर |

उरणमधील सिडकोच्या आरपी झेड प्रकल्पासाठी होणार्‍या भू संपादनाला तालुक्यातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. सिडकोने चाणजेमधील 991, नागाव – 127, रानवड – 160, बोकडविरा – 33, पाणजे – 3, फुंडे येथील 4, नवघर मधील 2 असे एकूण 1 हजार 320 सर्व्हेनंबर मधील 366 हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी (दि.12) एका वर्तमानपत्रातून जाहीर केले. त्यासाठी होणार्‍या भूसंपादनाला नागाव, चाणजे , रानवड, बोकडविरा, फुंडे, नवघर, पाणजे आदी. गावातील 1500 शेतकर्‍यांनी सिडको भवनावर धडक देत निषेध व्यक्त केला आहे. तसेच निर्णयाविरोधात 1500 हून अधिक हरकती नोंदविल्या.

1970 साली सिडकोने विकासाच्या नावाखाली उरण मधील 11 हजार हेक्टर पेक्षा अधिक जमीन संपादित केली आहे. त्यानंतर आज 52 वर्षानी पुन्हा उरण मधील उर्वरीत शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी सिडकोने पुन्हा प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे उरण मधील मुळजमीन मालक, स्थानीक नागरिक पुन्हा एकदा हद्दपार होणार आहेत. अशा सिडकोच्या विविध निर्णयामुळे उरण मधील स्थानिक नागरिकांवर उपरे होण्याची वेळ आली आहे.जमीन संपादन झाल्यावर पुढे काय ? अशी भविष्याची चिंता शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

सिडकोच्या भूसंपादनाची नोटीस प्रसिद्ध झाली होती. (दि.27) दैनिकात जाहिरात प्रसिद्ध होऊन 15 दिवस पूर्ण झाल्याने उरण विभागातील शेतकर्‍यांनी सिडकोच्या भूसंपादन कायद्याला विरोध करण्यासाठी व वैयक्तिक हरकती नोंदविण्यासाठी कॉ.भाऊ पाटील चौकात एकत्र आले. व तेथून सर्व शेतकरी सिडकोच्या भूसंपादन विभागाच्या कार्यालयावर धडकले. यावेळी सिडकोच्या भूसंपादन विभागात 1500 पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी वैयक्तिक हरकती नोंदविल्या. गावठाण हक्क परिषद व चाणजे शेतकरी समितीने केलेल्या मागणीनुसार सिडको भूसंपादन व भूमापन विभागाने शेतकर्‍यांना हरकती नोंदविण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. शेतकर्‍यांनी स्वतःसाठी बांधलेली तसेच विविध विभागातील स्थानिक नागरिकांनी शेतकर्‍यांकडून जमिनी खरेदी करून घरांचे बांधकाम केले आहे. अशा प्रकारची हजारो घरे या जमिनीवर आहेत. सिडकोच्या या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये या राहत्या घरांचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे उरणमधील शेतकरी व नागरीकांकडून या भू संपादन निर्णयाला प्रचंड विरोध असून सिडको प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

यावेळी कॉ.भूषण पाटील, सुधाकर पाटील, काका पाटील , जगदीश तांडेल, संजय कडू, परिक्षीत ठाकूर, अनंत घरत, जूनूशेट थळी , काशीनाथ गायकवाड, सरपंच चेतन गायकवाड, उपसरपंच भुपेंद्र घरत, गजानन म्हात्रे, माया पाटील, सरपंच रंजना पाटील, रतन पाटील, संध्या ठाकूर, किशोर पाटील, जितेंद्र ठाकूर, एल् .जी. पाटील, अ‍ॅड. प्रदिप पाटील, दत्ता घरत, जे के म्हात्रे, राजाराम पाटील, आप्पा कडू, शरद कडू, बाळू थळी, सीताराम घरत कमळावर थळी, मोहन काठे, नयन म्हात्रे, महेश म्हात्रे, सरपंच चिंतामण पाटील, मधुसूदन म्हात्रे, माजी सरपंच केगाव महेश म्हात्रे, अरविंद घरत, कॉ. रामचंद्र म्हात्रे, कॉ संजय ठाकुर इत्यादी उरण विभागातील शेतकरी बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related

Tags: cidcocidco newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduranuran news
Previous Post

माथेरानचा दिवाळी हंगाम बहरला

Next Post

टाटा एअरबस प्रकल्पावरुन आरोपांची उड्डाणे; सत्ताधारी, विरोधकांचे टीकास्त्र

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु
sliderhome

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कर्नाळा मृत्यूचा सापळा!

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पनवेलमध्ये सत्यशोधक विचारांचा हुंकार

April 11, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’
sliderhome

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अतितीव्र दिव्यांगांना दिलासा

April 11, 2026
Next Post
टाटा एअरबस प्रकल्पावरुन आरोपांची उड्डाणे; सत्ताधारी, विरोधकांचे टीकास्त्र

टाटा एअरबस प्रकल्पावरुन आरोपांची उड्डाणे; सत्ताधारी, विरोधकांचे टीकास्त्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?