| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव शहर कुणबी समाज संघटना यांच्या विद्यमाने कुणबी समाज स्नेहमेळावा शुक्रवार (दि. 7) रोजी सायंकाळी 6 वाजता नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या अध्यक्षतेखाली व महादेव बक्कम यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणबी भवन माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माणगाव शहर कुणबी समाज संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संतोष मालोरे, बळीराम चव्हाण, सीताराम भोनकर, अनिल अंबावले, भालचंद्र खाडे, संदेश नाडकर, विश्वास मरवडे, हनुमंत चिंचाळकर, अजित शेडगे, रुपेश वाढवळ, सद्स्य विठोबा शिंदे, दिनेश खडतर, अनंत दळवी,सतिष ढेपे, नंदकुमार जाधव, भारत वाढवळ, योगेश खडतर, विजय शिंदे, नितीन डवले, विवेक ढेपे, कृष्णा पानवकर, प्रकाश खिडबिडे, जनार्दन वडेकर, दामोदर शिंदे, शंकर शिंदे, सतिष केकाणे, शंकर उभारे, सखाराम सत्वे, सुनील बुटे, नितीन खडतर,नितीन उभारे व सहकार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.