गौरव नाट्य गुणांच्या कार्यक्रमाचे आयोजन

। चिरनेर । वार्ताहर ।

अष्टगंध कला मंचाच्या नाट्यकलेच्या रविवार (दि.21) रांजणपाडा येथे अष्टगंध कला मंचाच्या कलाकारांचा, गौरव नाट्य गुणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपिठावर नाटककार हासुराम पाटील, गजानन म्हात्रे, धनेश्‍वर म्हात्रे, पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे, अध्यापक श्री सरोदे, नाट्य कलाकार अशोक म्हात्रे, कृष्णकांत म्हात्रे, चेतन पाटील, सुमित कुंभार, रुचिता म्हात्रे, परीशा सरोदे, नवनीत माळी, रोशन घरत, प्रसाद कडू, प्रज्योत पाटील, दिगंबर कोळी, एन.के. ठाकूर, आनंद कुबल, केमनाईक तसेच अन्य कलाकार उपस्थित होते. कलाकार आणि तंत्रज्ञ या सर्वांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

Exit mobile version