• Login
Tuesday, May 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

लालपरीचा प्रवास होणार अधिक सुखकर

Antara Parange by Antara Parange
April 27, 2026
in मुंबई, राज्यातून
0 0
0
लालपरीचा प्रवास होणार अधिक सुखकर
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘आपली बस, आपली सेवा’ अभियान जाहीर

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील एसटी प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि प्रवासी-केंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘आपली बस, आपली सेवा’ हे नवे अभियान जाहीर केले आहे. हा उपक्रम 1 मेपासून राज्यभर राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून सेवेमध्ये शिस्त, स्वच्छता आणि मानवी दृष्टिकोनाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

बसची संख्या वाढत असली तरी प्रवाशांची संख्या आणि महसूल अपेक्षित प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे प्रवाशांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि सेवेत सुधारणा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच, या अभियानांतर्गत चालक आणि वाहक यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवण्यावर भर दिला जाणार आहे. बस सुटण्यापूर्वी स्वच्छता, वेळेवर उपस्थिती, नीटनेटका गणवेश आणि शिस्तबद्ध वागणूक या गोष्टी अनिवार्य करण्यात येणार आहेत. तसेच चालकाने प्रवासाची माहिती देत प्रवाशांशी संवाद साधण्यावरही भर दिला जाणार आहे. 1 मेपासून सुरू होणारे हे अभियान केवळ सेवा सुधारणा नसून, एसटी आणि प्रवासी यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे एसटी प्रवास अधिक सुखद, सुरक्षित आणि समाधानकारक होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

प्रवाशांनाही जबाबदारी
एसटी प्रशासनाने प्रवाशांनाही जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले आहे. बस आणि स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे, स्वतःच्या वस्तूंची काळजी घेणे आणि मोठे सामान योग्य ठिकाणी ठेवणे या बाबींचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, डिजिटल सेवांचा वापर वाढवण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आणि ऑनलाइन आरक्षणाचा वापर वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.
तक्रार निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार
बस रद्द होणे किंवा मार्गात अडथळे निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था त्वरीत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बसस्थानके स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. तसेच, प्रवाशांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. सेवेतील त्रुटी ओळखून त्यात सुधारणा करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार आहे. यामुळे अधिकाधिक नागरिक एसटी सेवेचा वापर करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: 'Our Busindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newsOur Service' Campaignsocial media newssocial newsst busst news
Previous Post

माणगाव तालुक्यात उद्या मतदान

Next Post

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी खुशखबर!

Antara Parange

Antara Parange

Related Posts

मुंबई

निधी वाटपावरून शिंदे गटात कलह

May 25, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

बीड पुन्हा एकदा हादरले

May 25, 2026
पेट्रोल, डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार
sliderhome

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

May 25, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात; सहा जणांचा मृत्यू

May 25, 2026
sliderhome

दोन दिवसात मान्सून केरळात

May 24, 2026
Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग
sliderhome

Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग

May 24, 2026
Next Post
मुंबई-पुणे प्रवाशांसाठी खुशखबर!

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी खुशखबर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?