• Login
Tuesday, June 17, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पवारांंचा मोदींवर हल्लाबोल; मी पुन्हा येईनबाबत खोचक इशारा

Santosh Raul by Santosh Raul
August 16, 2023
in sliderhome, छत्रपती संभाजीनगर, राजकीय, राज्यातून
0 0
0
पवारांंचा मोदींवर हल्लाबोल; मी पुन्हा येईनबाबत खोचक इशारा
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

देवेंद्रांसारखी अवस्था होईल

| छ. संभाजीनगर | प्रतिनिधी |

अजित पवार यांच्यासोबतच्या वारंवार भेटींमुळे निर्माण झालेल्या विविध संभ्रमांवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज अखेर पडदा टाकला. येथील पत्रकार परिषदेत त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. इडीच्या दबावामुळेच राजकीय नेते पक्षांतराचे निर्णय घेत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह काढून घेण्यासाठी निवडणूक आयोगावर केंद्रातील शक्तींनी दबाव टाकल्याचा आरोप करुन राष्ट्रवादीचे चिन्हही असेच काढून घेतले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पुढील 15 ऑगस्टला आपणच पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्‌‍यावरून भाषण करू या नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. मी पुन्हा येईन असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे काय झाले, त्याची आठवण त्यांनी करून दिली. मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडी ठामपणे लढत असून देशात मोदी सरकारच्या विरोधात मोठे वातावरण आहे असा दावाही त्यांनी केला.

संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरे देताना मोदी सरकार, सरकारी यंत्रणांना लक्ष्य केले. तसेच अजित पवारांसमवेत झालेल्या बैठकीवरुनही त्यांनी आपली भूूमिका स्पष्ट केले. शरद पवार म्हणाले, अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आम्ही राजकीय चर्चा केलीच नाही. माझ्याशी कोण चर्चा करणार आहे. ज्या पक्षात हे सर्व नेते होते त्या पक्षाचा संस्थापक कोण आहे. त्या पक्षाचा वरिष्ठ व्यक्ती कोण आहे. यात आणखी कुणी चर्चा करायला येईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याला कुणीही महत्त्व देण्याचं काहीही कारण नाही, असेही त्यांनी सुचित केले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांनी मोदींविरोधात लढण्याची भूमिका स्पष्ट करून संभ्रम दूर करण्याची मागणी केली. त्याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, मी माझ्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच मोदींचं गुणगान गायलं आहे का? माझं म्हणणं सर्वांनी ऐकलं आहे, असेही त्यांनी सांगितले.

मी पवार कुटुंबाचा प्रमुख आहे
पवार कुटुंबातील आम्ही एकंदर जे सर्व भाऊ, बहिणी आहोत त्या कुटुंबाचा प्रमुख मी आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात एक पद्धत आहे की, कुठलाही कौटुंबिक प्रश्न असेल तर माझ्याशी बोलतात, माझा सल्ला घेतात. त्यासाठी कुणी आलं असेल,तर त्याचा अधिक किस काढण्याचं काही कारण नाही, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

तुमच्या गुप्त भेटीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाने वेगळा प्लॅन केलाय का? राष्ट्रवादीला बाजूला ठेऊन काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येणार आहे का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीला बाजूला ठेऊन काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येणार अशी चर्चा आहे, पण ही वस्तूस्थिती नाही. तुम्ही आजचं संजय राऊत यांचं वक्तव्य वाचलं असेल, तर या सगळ्या गोष्टी असत्यावर आधारित आहेत, असं त्यांनी निवेदन दिलं आहे.

यंत्रणांबाबत साशंकता
शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईवरुन भाजपाला टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रीय नेत्यांपेक्षा ईडी निर्णय घेते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावाच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले. ठाकरे गटाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला होता, असा आरोपही त्यांनी केला. ठाकरे गटासोबत जे चिन्हाबाबत झालं, ते आमच्यासोबतही होऊ शकतं, असंही मत त्यांनी नोंदवलं. त्यांच्या बोलण्यातून केंद्रीय संस्थावरील अविश्वास स्पष्ट झळकत होता.

यावेळी त्यांनी 2024च्या निवडणूकीचं भाकीतंही वर्तवलं. त्यांनी दावा केला की, 2024 मधील निवडणूक भाजपसाठी अनुकूल नाही. अनेक राज्यांमध्ये सरकार पाडून भाजप सत्तेत आलंय, असेही ते म्हणाले.

Related

Tags: chhatrapati sambhaji nagarindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperncpncp newsnewsnews indiaonline marathi newssharad pawarsocial mediasocial media newssocial news
Previous Post

नवीन शैक्षणिक धोरण खासगीकरणाला प्रोत्साहन देणारे

Next Post

आमदार गोगावलेंनी सांगितला मंत्रीपदाचा मजेशिर किस्सा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
अपघात

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून कामगाराचा मृत्यू

June 17, 2025
रायगडात पावसाचं थैमान
sliderhome

रायगडात पावसाचं थैमान

June 16, 2025
उरणमध्ये डेब्रिज माफियांना दणका
sliderhome

उरणमध्ये डेब्रिज माफियांना दणका

June 16, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

शार्लोट लेकमधून तिघांचे मृतदेह बाहेर

June 16, 2025
सुट्टी संपली, पहिली घंटा वाजली!
sliderhome

सुट्टी संपली, पहिली घंटा वाजली!

June 16, 2025
आंबा नदीला पूर
sliderhome

आंबा नदीला पूर

June 16, 2025
Next Post

आमदार गोगावलेंनी सांगितला मंत्रीपदाचा मजेशिर किस्सा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+29°
+28°
Alibag
Tuesday, 17
Wednesday
+29° +28°
Thursday
+28° +26°
Friday
+28° +27°
Saturday
+29° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.