• Login
Thursday, May 15, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानमध्ये टॅक्सीचालकांवर पोलिसांची कारवाई

Sayali Patil by Sayali Patil
February 22, 2022
in कर्जत
0 0
0
माथेरानमध्ये टॅक्सीचालकांवर पोलिसांची कारवाई
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमधील प्रवासी टॅक्सीचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विना परवाना गाडी चालविणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे, कागदपत्र नसताना गाडी चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणे, अशी प्रकरणे समोर आल्याने ही कारवाई केली आहे. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून, येथे येणार्‍या पर्यटकांसाठी टॅक्सी चालक मालक संघटना सेवा देत असते. यातील काही टॅक्सी चालक विनापरवाना गाडी चालवतात, कागदपत्र नसताना गाडी चालवतात. अशा तक्रारी येत असल्यामुळे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस टॅक्सी स्टँड म्हणजे दस्तुरी येथे तपासणी सुरू केली. यामध्ये विना परवाना गाडी चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक आणणे, असे प्रत्यक्षात पाहणीदरम्यान आढळले. त्या टॅक्सी चालकांवर कारवाई केली. एकूण 13 टॅक्सी चालकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली.

या तपासणी करण्यासाठी पोलीस हवालदार अरविंद ठाकूर, महेंद्र राठोड, पोलीस नाईक अशोक गर्जे, पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड, दामोदर खतेले यांनी केली. या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी सांगितले की टॅक्सी चालकांबाबत वारंवार तोंडी तक्रारी येत होत्या, त्यामुळे तपासणी करण्यात आली त्यात नियम मोडणार्‍या प्रवासी टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली. या गाड्या पर्यटक प्रवासी ने-आण करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रत्येक गाडीला इन्शुरन्स असणे महत्त्वाचे आहे. यापुढे जर गाडीला इन्शुरन्स नसेल, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा लव्हे यांनी दिला. तर, आताच आम्ही लॉकडाऊनच्या आर्थिक चक्रातून सावरत आहोत. कोव्हिडमुळे आमची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. आता पर्यटन सुरू झालंय. त्यामुळे पर्यटकाना चांगली सेवा निश्‍चित देऊ, असे टॅक्सी चालकांकडून सांगण्यात आले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranonline marathi newspoliceraigadtaxi driver
Previous Post

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

Next Post

करंजामध्ये भरतोय अनधिकृत मासळी बाजार

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

सर्वेक्षण समितीची कर्जत आगराला भेट
कर्जत

सर्वेक्षण समितीची कर्जत आगराला भेट

May 14, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
कर्जत

गोहत्या रोखण्यासाठी दामत ग्रामस्थ सरसावले

May 13, 2025
अवकाळी पावसाने नेरळ बाजारपेठेत पाणीच पाणी
कर्जत

अवकाळी पावसाने नेरळ बाजारपेठेत पाणीच पाणी

May 13, 2025
कर्जत तालुक्यात शासनाचा पहिला टँकर सुरु…
कर्जत

कर्जत तालुक्यात शासनाचा पहिला टँकर सुरु…

May 13, 2025
प्राणी गणनेत बिबट्याचे दर्शन
sliderhome

प्राणी गणनेत बिबट्याचे दर्शन

May 13, 2025
नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे तिकीट न मिळाल्याने प्रवाशांचा हिरमोड
कर्जत

नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे तिकीट न मिळाल्याने प्रवाशांचा हिरमोड

May 12, 2025
Next Post
करंजामध्ये भरतोय अनधिकृत मासळी बाजार

करंजामध्ये भरतोय अनधिकृत मासळी बाजार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?