ईमेज कॅलेंडरचे प्रकाशन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

ईमेज कॅलेंडर 2023 प्रकाशन सोहळा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक प्रदिप नाईक, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक माजी अध्यक्ष सुरेश पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, रमेश कांबळे , जितेंद्र शिगवण, समीर मालोदे, आदी उपस्थित होते.

Exit mobile version