| रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या विदयमाने आर.ओ.वॉटर प्लॅन्टचा शुभारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या आर.ओ. वॉटर फिल्टर प्लॉन्टचा शुभारंभ कार्यक्रमांस शेकापक्षाचे पक्ष प्रतोद अॅड आस्वाद पाटील, व पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीसह रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच मनिषा चुनेकर,उपसरपंच मंदाताई बळी, ग्रा.प.सदस्य खलिल तांडेल, राजन वाडकर, संतोष मोरे,शिल्पा मंगेश ठाकूर,शरद पाडुरंग गोंधळी,ममताबेन दिलिप पटेल,नेत्रा सुरेश पोसणे, दिक्षा अमित बळी, प्रिया मनोहर सांरग, गिता गणेश भांजीनाखवा, शुभांगी रघूनाथ कोंडे,आशा नारायण कमळनाखवा,नंदकुमार हले, चेरकर, वाघमारे,संदिप खोत सह शेकापक्ष जेष्ठ कार्यकर्ते हेमंत गणपत, सुरेश खोत, शरद वरसोलकर, सलिम तांडेल, प्रमोद नवखारकर, मिलिंद चुनेकर, राजू चुनेकर, उदय चुनेकर, देवकर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सचिन मयेकर, व रेवदंडा ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.







