• Login
Tuesday, June 17, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

रोहितचा नेटवर सराव

Santosh Raul by Santosh Raul
November 8, 2022
in क्रीडा, देश, विदेश
0 0
0
रोहितचा नेटवर सराव
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक 2022 च्या सेमीफायनलचा थरार सुरू झाला आहे. टीम इंडिया 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध अ‍ॅडलेड ओव्हलवर मैदानात उतरणार आहे. मात्र सकाळी सराव करत असताणा टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाला ही बातमी आली होती. रोहित शर्माच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन आले होते. मात्र, काही वेळात तो पुन्हा सराव सत्रासाठी मैदानात आला.

अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामना खेळायचा आहे. सकाळी सराव सत्रादरम्यान रोहित नेटवर फलंदाजी करत होता. यादरम्यान थ्रो-डाउन स्पेशालिस्टचा लेन्थ बॉल त्याच्या हाताला लागला. यानंतर रोहित वेदनेने ओरडताना दिसला. त्याला ताबडतोब नेट सेशन मध्येच सोडावे लागले. यानंतर फिजिओने त्याला मैदानावर उपचार दिले. रोहित आणि टीम इंडियाचं प्रतिक्रिया पाहता दुखापत गंभीर असू शकते असे वाटले पण चांगली गोष्ट म्हणजे थोड्या विश्रांतीनंतर हिटमॅन पुन्हा नेटवर सराव करताना दिसला.

उपांत्य फेरीत टीम इंडिया 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत ब गटातून भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ अ गटातून पोहोचले आहेत. पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.

Related

Tags: cricketcricket indiacricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspaperonline marathi newsrohit sharmasportssports news
Previous Post

ठाण्यात रंगणार आयपीएलचा थरार

Next Post

सर डॉन ब्रॅडमन! क्रिकेटचा नव्हे, ऑस्ट्रेलियन जनतेचा खरा डॉन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

समृद्धी महामार्गावर दगडफेक
नागपूर

समृद्धी महामार्गावर दगडफेक

June 16, 2025
विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती
sliderhome

विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती

June 15, 2025
टेनिस क्रिकेटसाठी जिल्ह्यातील दोघांची निवड
कर्जत

टेनिस क्रिकेटसाठी जिल्ह्यातील दोघांची निवड

June 15, 2025
बॉक्सिंग खेळाडू वैदेही जाधवचा सत्कार
कर्जत

बॉक्सिंग खेळाडू वैदेही जाधवचा सत्कार

June 15, 2025
जागतिक कसोटी अजिंक्यपदाला नवी सुरूवात
क्राईम

जागतिक कसोटी अजिंक्यपदाला नवी सुरूवात

June 15, 2025
अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये पुणे वॉरियर्सला विजेतेपद
क्रीडा

अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये पुणे वॉरियर्सला विजेतेपद

June 15, 2025
Next Post
सर डॉन ब्रॅडमन! क्रिकेटचा नव्हे, ऑस्ट्रेलियन जनतेचा खरा डॉन

सर डॉन ब्रॅडमन! क्रिकेटचा नव्हे, ऑस्ट्रेलियन जनतेचा खरा डॉन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+28°
+26°
Alibag
Monday, 16
Tuesday
+29° +28°
Wednesday
+29° +28°
Thursday
+29° +28°
Friday
+28° +28°
Saturday
+29° +28°
Sunday
+29° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?