• Login
Wednesday, May 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सहाणगोठी ग्रामस्थांनी पकडले चार चोरटयांना

Varsha Mehata by Varsha Mehata
November 1, 2021
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
सहाणगोठी ग्रामस्थांनी पकडले चार चोरटयांना
0
SHARES
270
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिनेमास्टाईल रंगला थरार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चोरी करण्याच्या मनसुब्याने आलेल्या चार चोरटयांना येथेच्छ प्रसाद देत सहाणगोठी ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरटयांकडे 8 मोबाईल, रिक्षा तसेच हत्यार आणि दिवाळीतील पिस्तूल आढळली आहे. सकाळी दोघेजण सहाणगोठी ग्रामस्थांच्या हातात सापडल्यानंतर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. मात्र ग्रामस्थांनी जंगलभागात शोध मोहिम राबवून त्यांनाही शोधून काढत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यांची चौकशी सुरु असून अट्टल चोरेटे असणार्‍या या चौघांनी पनवेल परिसरात चांगलाच हात मारला असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
याबाबतचे वृत्त असे की, अजित देशमुख, विवेक पाटील हे दोन आरएसपीचे दोन कर्मचारी आज 1 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास वडखळ येथून ड्यूटी संपवून अलिबागकडे येत होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात त्यांना एक संशयास्पद रिक्षा आढळून आली. त्यामुळे या दोन पोलिसांनी त्या रिक्षाचा पाठलाग सुरु केला. आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी रिक्षाचा वेग वाढवला. मात्र चिकाटी न सोडता दोघांनीही त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग सुरुच ठेवला. सहाणगोठीपर्यंत आल्यानंतर मात्र या चोरटयांनी गावाजवळच रिक्षा उभी करुन पळून जाण्यात यशस्वी ठरले. यासार्‍या प्रकाराची माहिती अजित देशमुख, विवेक पाटील या दोघांनी गावकर्‍यांना देऊन त्यांचा शोध घेण्यास सांगितले. आणि अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन तिथे माहिती दिली. ग्रामस्थांनी पुर्ण गावाच्या परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली असता दोन चोरटे आढळून आले. त्यांना यथेच्छ हाताबुक्याचा प्रसाद देत ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या ताब्यात पोलिसांनी आठ मोबाईल फोन तसेच हत्यारे जप्त केली आहेत. मात्र आणखी दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. सहापणगोठी ग्रामस्थांनी शोध मोहिम तीव्र केल्यानंतर जंगलभागात हे दोघे आढळून आले. त्यानंतर त्यांनाही अलिबाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी आपला खाक्या दाखवत त्यांची चौकशी सुरु केली असून त्यांनी पनवेल परिसरात अनेक चोर्‍या केल्या असल्याचे समजते. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ लहांगे करीत आहेत.

Related

Tags: alibagraigad
Previous Post

अजब चोरट्यांचा गजब कारभार! चोरीसाठी आणले दिवाळीतील फटाक्यांचे पिस्तुल

Next Post

कपडे धुतले नाही म्हणून पत्नी-सासूने केली घरजावयाची धुलाई

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Bribe: पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
sliderhome

Bribe: पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

May 20, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

खारघरमधील खेळाच्या मैदानात मद्यपानाचे प्रकार

May 20, 2026
खोपोलीत नाले-गटारे तुंबून
खोपोली

खोपोलीत नाले-गटारे तुंबून

May 20, 2026
भटक्या श्‍वानांचा सहा जणांवर हल्ला
अलिबाग

वाघ्रण गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

May 20, 2026
आदिवासी लोकांवर उपासमारीची वेळ
कर्जत

आदिवासी लोकांवर उपासमारीची वेळ

May 20, 2026
सुगरण पक्ष्यांची घरट्यांसाठी लगबग
माणगाव

सुगरण पक्ष्यांची घरट्यांसाठी लगबग

May 20, 2026
Next Post
अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कपडे धुतले नाही म्हणून पत्नी-सासूने केली घरजावयाची धुलाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?