• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अलिशान सोगाव क्रिकेट स्पर्धेत साई झिराड संघ विजेता

Varsha Mehata by Varsha Mehata
February 27, 2022
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
अलिशान सोगाव क्रिकेट स्पर्धेत साई झिराड संघ विजेता
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सोगाव | अब्दुल सोगावकर |

मरहूम इर्शाद कप्तान पुरस्कृत अलिशान सोगाव चषक 2022 च्या भव्य प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सोगाव येथील भव्य क्रिकेट मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेत साई झिराड संघाने विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामना गावदेवी गोंधळपाडा व साई झिराड यांच्यात झाला, यामध्ये साई झिराड संघाने बाजी मारत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविले, तर द्वितीय क्रमांक गावदेवी गोंधळपाडा या संघाने तर तृतीय क्रमांक कुबेर इलेव्हन अलिबाग या संघाने पटकविले. या स्पर्धेत मालिकावीर स्वस्तिक म्हात्रे, उत्कृष्ट गोलंदाज आमीर पुजारी, उत्कृष्ट फलंदाज रोहित पाटील यांना पुरस्कार देण्यात आले. तसेच सर्व विजेत्या संघास आकर्षक पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धाकाळात जि.प.सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील, जि.प.सदस्या चित्रा पाटील यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत आयोजकांना व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. स्पर्धेचे उदघाटन रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांच्या हस्ते व जि.प.समाजकल्याण सभापती दिलिप भोईर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 24 संघानी सहभाग घेतला होता,
बक्षीस वितरण समारंभ जि.प.समाजकल्याण सभापती दिलिप भोईर (छोटमशेठ) यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी लाईक कप्तान, महम्मदअली शेख, रवींद्र म्हात्रे, अशोक थळे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत समालोचन विकास साखरकर, काका म्हात्रे, सुहास फाटक,नदीम वाकनीस यांनी उत्तमरित्या केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अलिशान क्रिकेट संघाचे सर्व सभासद व ग्रामस्थ सोगाव यांनी योग्य प्रकारे नियोजन करत सामने शांततेत संपन्न केले.


Related

Tags: alibagcricketraigadSogaonsports
Previous Post

फडणवीसांची चौकशी करा पटोले यांची मागणी

Next Post

भारताने श्रीलंकेविरुद्धची ट्वेन्टी-20 मालिका जिंकली

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

कडाव बस थांब्यावर अनधिकृत टपरी
कर्जत

कडाव बस थांब्यावर अनधिकृत टपरी

February 14, 2026
शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर
आरोग्य

शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कर्जत

बीएसएनएल 5जी सुरू करण्याची मागणी

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खालापूर

जनार्दन पाटील यांचे मरणोत्तर अवयवदान

February 14, 2026
वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत
रायगड

वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत

February 14, 2026
गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई
क्राईम

गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई

February 14, 2026
Next Post
भारताने श्रीलंकेविरुद्धची ट्वेन्टी-20 मालिका जिंकली

भारताने श्रीलंकेविरुद्धची ट्वेन्टी-20 मालिका जिंकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?