• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

सावित्री नदी पुन्हा कचऱ्याच्या विळख्यात!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 27, 2026
in पोलादपूर, रायगड
0 0
0
सावित्री नदी पुन्हा कचऱ्याच्या विळख्यात!
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलादपूर नगरपंचायतीला राष्ट्रीय हरित लवादाची नोटीस

| पोलादपूर | प्रतिनिधी |

सावित्री नदीपात्रात अनधिकृतपणे घनकचरा टाकल्याप्रकरणी पोलादपूर नगरपंचायतीला राष्ट्रीय हरित लवादाकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील ‌‘सत्कार ग्रामीण फाऊंडेशन’ या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवरून हरित लवादाने ही गंभीर दखल घेतली असून, पोलादपूर नगरपंचायत, तहसील कार्यालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष म्हणजे, यापूर्वीही 2021 मध्ये पोलादपूर स्मशानभूमीलगत साठवलेला कचरा पूरकाळात सावित्री नदीत सोडल्याप्रकरणी नगरपंचायतीवर तब्बल सात लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील प्रशासनाने धडा न घेतल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.

सत्कार ग्रामीण फाउंडेशनच्या तक्रारीनुसार, पोलादपूर शहरातील घनकचरा कोणतीही प्रक्रिया न करता थेट सावित्री नदीपात्रात टाकला जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून, पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. संस्थेने छायाचित्रे, स्थानिकांच्या तक्रारी आणि संबंधित कागदपत्रांसह राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती.

सावित्री नदीलगत अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत नदीपात्रात कचरा टाकल्याने नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी स्मशानभूमीलगतचा कचरा पूरकाळात नदीत वाहून गेल्याने नगरपंचायतीवर दंडात्मक कारवाई झाली होती. मात्र, आता सावित्री आणि चोळई नदीच्या संगमावरील दगडगोट्यांवर पुन्हा शहरातील कचरा टाकण्याचा प्रकार सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात ‌‘आमची माती आमची माणसं’ या सामाजिक संघटनेने सावित्री-चोळई संगमावरील घनकचऱ्याविरोधात दोन वेळा आंदोलन केले होते. आता राष्ट्रीय हरित लवादाच्या नोटीसीनंतर नगरपंचायत प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे पोलादपूरकरांचे लक्ष लागले आहे. घरपट्टीवाढीच्या संकटात नागरिकांना ढकलून, त्याच नागरिकांच्या पैशातून हरित लवादाचे दंड भरावे लागत असल्याने नगरपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladapur newsPolluted river waterpollution abatementraigadsavitri riversocial media news
Previous Post

Raigad crime: खालापूर हादरलं! वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या

Next Post

जीवरक्षकांना अधिकृत मान्यता द्या!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वरळी येथील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
sliderhome

उल्हास नदी पात्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

July 15, 2026
NMIA News: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाची ऐतिहासिक भरारी
sliderhome

NMIA News: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाची ऐतिहासिक भरारी

July 15, 2026
लाडवली-मांडले रस्त्याची दुरवस्था
महाड

लाडवली-मांडले रस्त्याची दुरवस्था

July 15, 2026
Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
sliderhome

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

July 14, 2026
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
Next Post
जीवरक्षकांना अधिकृत मान्यता द्या!

जीवरक्षकांना अधिकृत मान्यता द्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?