• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुहूर्त नव्हे, गाळ काढा! उमटे धरण संघर्ष ग्रुपचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Antara Parange by Antara Parange
May 9, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
मुहूर्त नव्हे, गाळ काढा! उमटे धरण संघर्ष ग्रुपचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संजय वेंगुर्लेकरांना धरणाचे गढूळ पाणी देऊन निषेध व्यक्त

| अलिबाग | वार्ताहर |

‘मुहूर्त नव्हे, गाळ काढा’ या विषयाच्या मथळ्याखाली उमटे धरणाच्या गाळाच्या व डागडुजीच्या संदर्भात उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी रायगड, तसेच रा.जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.


या निवेदनात दि. 14 मे 2024 रोजी उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांच्यावतीने निवेदनाद्वारे गाळ काढण्यासंदर्भात तसेच बंधार्‍याची तात्काळ डागडुजी करण्याच्या बाबतीत मागणी केली होती. सदरचा पत्रव्यवहार करून एक वर्षे उलटूनही अद्यापही आपण गाळ काढण्याच्या कामाला शासनाकडून सुरूवात झालेली नाही. असे असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता (माणगाव) डी.ए. जाधव यांनी दि. 17 मार्च 2025 रोजी वृत्तपत्रामध्ये उमटे धरणाचा गाळ काढण्याच्या संदर्भात रक्कम रू. 8,81,35,631/- रूपयांची ई-निविदा सूचना क्र. 1220 सन 2024-25 निविदा प्रसिद्ध केली आहे. शासनाकडून सलग तीन वेळा निविदा सूचना प्रसिद्ध करूनही प्रत्यक्षात गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही.

उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या 46 गावे व 33 आदिवासी वाड्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सद्यःस्थितीत तीन दिवसांआड अशुद्ध व मातीमिश्रित पाणीपुरवठा होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.


उमटे प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेचे सविस्तर सर्वेक्षण करून योजनेच्या पुनर्स्थापनेचे व धरणाची क्षमता वाढविण्याचे काम महाराष्ट्र जमीन प्राधिकरणामार्फत करण्याचे दि. 31/10/2022 च्या मा. पालकमंत्री उदय सामंत पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्र जमीन प्राधिकरणाने नेमणूक केलेल्या तांत्रिक सल्लागारामार्फत अंदाजे 215 कोटी रकमेचा एकत्रित प्रस्ताव सादर केला आहे. त्यापैकी पाईपलाईनच्या कामास तांत्रिक मंजुरी प्राप्त असून, धरणाच्या कामास तांत्रिक मंजुरी मिळणे बाकी आहे. अशा आशयाचे पत्र मला उपअभियंता व पाणीपुरवठा उपविभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजीच्या पत्रानुसार कळविले आहे.

उमटे धरणाच्या विविध कामांसाठी 212 कोटी तसेच दि. 17 मार्च 2025 रोजीची ई-निविदा सूचना रक्कम रू.8,81,35,631/- (आठ कोटी एक्याऐंशी लाख पस्तीस हजार सहाशे एकतीस) मात्र ई-निविदा प्रसिद्ध केलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असताना उमटे धरणाच्या विविध कामांना विलंब का होत आहे? उमटे धरणाच्या गाळाच्या व शुद्ध पाण्याच्या बाबतीत नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून जाणीवपूर्वक तुम्ही वंचित ठेवत असल्याची आमची पक्की धारणा झाली आहे.

उमटे धरणाचा गाळ आणि धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या आम्हा नागरिकांची अवस्था ही इसापनीतीच्या पुस्तकातील कोल्हा आणि करकोच्याच्या ‘खिरीच्या गोष्टीप्रमाणे’ अधिकार्‍यांनी केली आहे. खीर आहे पण खाऊ शकत नाही? रायगड जिल्ह्यामध्ये आरसीएफ, गेल, जेएसडब्ल्यू, जेएनपीटीसारखे हजारो कोटींची उलाढाल करणारे उद्योग आहेत. या उद्योगांचा (कंपन्यांचा) सी.एस.आर. फंड निवडणुकीत वापरला जातो. मात्र, पिण्याचे पाणी जिथे मिळते, त्या उमटेसारख्या धरणावर का वापरला जाऊ शकत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे.

शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशनच्या योजनेसाठी हजारो कोटी रूपयांच्या निधीचा धुरळा उडवला जात असताना उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी शासनाला निधी उपलब्ध होत नाही, हे आमचे दुर्दैव आहे.

उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी कोणतीही अडचण नाही तसेच गाळ काढणे कठीणही नाही. मागच्या वर्षी आम्ही साामाजिकदृष्ट्या मदत घेऊन गाळ काढण्यास सुरूवात केली होती. धरणातील हजारो ब्रास गाळ (माती) काढण्यात आली होती. या धरणाची मालकी ही शासनाचीच असल्यामुळे परवानग्या व अडचणींचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. येथील जनतेचा पाणीप्रश्‍न शासनाने सोडवावा, शासनाला गाळ काढण्याच्या संदर्भात स्थानिक पातळीवर मदत करायला आमचा उमटे धरण संघर्ष ग्रुप तसेच येथील सामाजिक संस्था तयार आहेत.

तरी शासनाने उमटे धरणातील गाळ काढण्याच्या मुहूर्त न बघता विशेष बाब म्हणून तात्काळ गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात करावी, अशा आशयाचे निवेदन उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने देण्यात आले.

उमटे धरणातील गाळाच्या बाबतीत शासनाची उदासीनता दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आरसीएफ, गेल, जेएसडब्ल्यू, जेएनपीटीसारखे हजारो कोटींची उलाढाल करणारे उद्योग आहेत. सदरच्या उद्योगांचा (कंपन्यांचा) सीएसआर फंड निवडणुकीत वापरला जातो. मात्र, उमटेसारख्या धरणाचा गाळ काढण्यासाठी का वापरला जाऊ शकत नाही? धरणातील गाळ काढणं हा जलजीवन योजनेत घोटाळे करण्यापेक्षा सोप्पं आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने दखल घेतली नाही तर संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करणार.

– अ‍ॅड. राकेश नारायण पाटील,
उमटे धरण संघर्ष ग्रुप, रायगड

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsUmte Dam
Previous Post

कोकणाला रेड अलर्ट! पोलीस, आरोग्य विभाग सज्ज

Next Post

मत्स्यविभागाला कृषीचा दर्जा; शासन निर्णयानंतर अंमलबजावणी सुरू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

दिवेआगरमध्ये पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण
sliderhome

गाडी बाजूला घेण्यावरून पर्यटकांची दादागिरी

April 14, 2026
माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर पूर्णतः बंदी
कर्जत

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर पूर्णतः बंदी

April 14, 2026
जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार
अलिबाग

जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार

April 14, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पगार मागितल्याने एकाला दमदाटी

April 14, 2026
कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त
क्राईम

कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त

April 14, 2026
रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू
महाड

रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू

April 14, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

मत्स्यविभागाला कृषीचा दर्जा; शासन निर्णयानंतर अंमलबजावणी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?