Sunday, June 21, 2026

No products in the cart.

Tag: india

जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | वृत्तसंस्था |जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने जोरदार मोहिम उघडली आहे. जम्मू-काश्मीरमधील नागबेरन त्राल येथील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा ...

Read moreDetails

काबूलमधील सर्व भारतीय सुरक्षित

सरकारकडून संपर्क; सर्वांना विमानतळावर आणणारकाबूल | वृत्तसंस्था |काबूलमधील सर्व भारतीय सुरक्षित असून सरकार त्यांच्या संपर्कात आहे, अशी माहिती देण्यात आली ...

Read moreDetails

महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

माओवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीदनवी दिल्ली | वृत्तसंस्था |छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या ...

Read moreDetails

2025 पर्यंत संपूर्ण देशात लावणार प्रीपेड स्मार्ट मीटर

वीज बिल भरण्याची पद्धत बदलणारनवी दिल्ली | वृत्तसंस्था |सध्या संपूर्ण देशात असलेले वीज मीटरचे बिल दरमहिन्याला तयार होत असते. त्यांचा ...

Read moreDetails

दहशतवादाचे अस्तित्व अल्पावधीचे

पंतप्रधान मोदींचा तालिबानला संदेशनवी दिल्ली | वृत्तसंस्था |दहशतवादामुळे विश्‍वास चिरडला जाऊ शकत नाही. ज्यांनी दहशतीच्या आधारावर साम्राज्य उभे केले, त्यांचे ...

Read moreDetails

भारत- अफगाणचे संबंध धोक्यात

काबूल | वृत्तसंस्था |अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने भारताबरोबरची आयात आणि निर्यात दोन्ही बंद केली आहे. अशरफ गनी सरकारच्या कार्यकाळात भारत ...

Read moreDetails

ज्युनिअर विश्‍व कुस्तीत भारताच्या बिपाशाला सुवर्ण

| मुंबई | वृत्तसंस्था | ज्युनियर विश्‍व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या बिपाशाने 76 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. 50 किलो गटात ...

Read moreDetails

जागतिक ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला कांस्यपदक

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |जागतिक ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 4 बाय 400 मिश्र रिले संघाने कांस्यपदक जिंकले आहे. जागतिक पातळीवर ...

Read moreDetails

24 ऑगस्टपासून पॅरालिम्पिकचा शुभारंभ

भारताचा 54 खेळाडूंचा संघ| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |टोकियो पॅरालिम्पिक 2020 स्पर्धेला 24 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताचे ...

Read moreDetails
Page 3664 of 3688 1 3,663 3,664 3,665 3,688

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?