Saturday, March 21, 2026

No products in the cart.

Tag: neral

सकल मराठा समाजाच्या रायगडात आढावा बैठका

नेरळ | प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यात खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच सकल मराठा समाजाचा ऐतिहासिक आंदोलन होणार आहे. त्या ...

Read moreDetails

डेक्कन एक्सप्रेसचा कर्जतचा अधिकृत थांबा रद्द…

पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांचे हालनेरळ | प्रतिनिधी |मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जतकर रेल्वे प्रवाशांवर अन्यायकरण्याचे सत्र कायम ठेवले आहे. डेक्कन एक्स्प्रेसचा कर्जत ...

Read moreDetails

एलएइएस शाळा व्यवस्थापन वठणीवर

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे मान्यवेणगाव | वार्ताहर |नेरळ येथील एलएइएस शाळेने शेकडो विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवलेले ...

Read moreDetails

ममदापूर नागरी भागातील रस्त्याचे झाले डबके

ग्राहकांची वाट बिकट ; नेरळ ममदापूर विकास प्राधिकरणचे दुर्लक्षरस्त्यांची कामे मंजूर करण्याबाबत प्राधिकरण निरुत्साहीरहिवासी घरे सोडून जाऊ लागलेनेरळ | वार्ताहर ...

Read moreDetails

युनेस्कोच्या पारितोषिकासाठी दुुरुस्तीची लगीनघाई

नेरळ-माथेरान घाटातील रेल्वे मार्गावरील दरडी हटविल्यानेरळ | प्रतिनिधी |युनेस्कोच्या पारितोषिक मिळविण्यासाठी सज्ज झालेली माथेरानची राणी म्हणजे मिनीट्रेन ही गेली दोन ...

Read moreDetails

गतिरोधकावरील डांबर गायब

कर्जत-कल्याण राज्यमार्ग बनलाय धोकादायकसा.बां. विभागाचे निकृष्ट कामनेरळ | वार्ताहर |कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर कर्जत पोलीस ठाणे हद्दीत आणि उमरोली ग्रामपंचायत हद्दीत ...

Read moreDetails

मेंगाळवाडी भरपावसाळ्यातही तहानलेलीच

आदिवासी बांधवांची पाण्यासाठी वणवणखड्ड्यातील पाण्यावर भागवावी लागतेय तहाननेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या मेंगाळवाडीत पावसाळ्यातही पाण्याची समस्या गंभीर ...

Read moreDetails

पालखी मार्गावर रस्ता आणि पथदिवे

। नेरळ । वार्ताहर ।कर्जत तालुक्यातील देऊळवाडी येथील भैरवनाथ महाराज यांची पालखी तेथील पंचक्रोशीत फिरून आणली जाते. त्या पालखीच्या मार्गात ...

Read moreDetails

सांगवीतील दगडखाण ठरतेय दरडीला निमंत्रण?

ग्रामस्थांमध्ये भीती, महसूल प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्षनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील सांगवी हे गाव नुकतेच दरडप्रवण गावांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले ...

Read moreDetails

चाफेवाडी येथील पोश्री नदीवरील पुल धोकादायक

। नेरळ । वार्ताहर ।चाफेवाडी येथील शासकीय आश्रमशाळेच्या मागील बाजूने वाहणार्‍या पोश्री नदीवर बांधण्यात आलेल्या पूल धोकादायक बनला आहे.कर्जत या ...

Read moreDetails
Page 125 of 129 1 124 125 126 129

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?