• Login
Sunday, June 22, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा शिवरत्न भूषण पुरस्कारांनी सन्मान!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 22, 2025
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा शिवरत्न भूषण पुरस्कारांनी सन्मान!
0
SHARES
92
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

संस्थापक, अध्यक्ष रोहित राजेंद्र पाटील यांच्या शिवप्रेमी सामाजिक संस्था, लोणारेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जल्लोष तरुणाईचा ‌‘रायगड युवा महोत्सव 2025′ रविवार, 18 मे रोजी लोणारे येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मोठ्या थाटामाटात पार पडला. या भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवलेल्या रायगड जिल्ह्यातील युवा आणि अनुभवी मान्यवरांना ‌‘शिवरत्न भूषण पुरस्कार 2025′ देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा पुरस्कारांपुरता मर्यादित नव्हता, तर तो युवांच्या कलागुणांचा आणि मनोरंजनाचा एक उत्कृष्ट संगम ठरला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या गायन स्पर्धेत राज्यातील अनेक युवा गायकांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेतील उत्कृष्ट गायकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सोहळ्याला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण परिसर उत्साहाने भारलेला होता.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाराष्ट्राची लोकप्रिय आणि लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मोहक उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्यासोबत शेकाप महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया आघाडीच्या अध्यक्षा, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, नामांकित विधीज्ञ ॲड. मानसी म्हात्रे, ‌‘गौरव महाराष्ट्राचा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे महाविजेता आणि गायक वैभव थोरवे, ‌‘इंडियन आयडॉल’ फेम युवा गायक सागर म्हात्रे, शिवप्रेमी सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि लोकप्रिय गायक रोहित पाटील, सामाजिक कार्यकर्ते परेश किल्लेकर आणि सुप्रसिद्ध गायिका पूजा म्हात्रे यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

पुरस्कार वितरणाच्या प्रारंभी महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या धमाकेदार नृत्याची पेशकश झाली आणि एकच जल्लोष झाला. गौतमी पाटील यांच्या नृत्याच्या अदा आणि ऊर्जेने प्रेक्षकांना अक्षरशः धुंद केले. तरुणाईने टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात त्यांच्या नृत्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या नृत्याने महोत्सवातील उत्साह आणखी द्विगुणित झाला.या प्रतिष्ठित सोहळ्यात विविध क्षेत्रांतील 11 गुणवंत व्यक्तींना ‌‘शिवरत्न भूषण पुरस्कार 2025′ ने सन्मानित करण्यात आले. विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ॲड. मानसी म्हात्रे यांचा त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी गौरव करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या बालरुग्णसेवेसाठी ओळखले जाणारे डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले गेले. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला सत्य आणि अचूक माहिती देणारे जयंत धुळप यांचाही गौरव झाला. शिक्षणाच्या माध्यमातून विविध प्रयोग करणारे संदीप वारगे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आपल्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून साहित्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे साहित्यिक उमाजी केळुसकर यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाणारे यशवंत हरेर यांचाही या पुरस्काराने गौरव झाला. मॉडेलिंगच्या क्षेत्रात रायगडचे नाव रोशन करणाऱ्या दीपिका पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले. आपल्या सुमधुर गायनाने महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर राज्य करणारे वैभव थोरवे यांना गायन कलेतील उत्कृष्टतेसाठी गौरवण्यात आले. योग शिक्षणाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगदान देणाऱ्या सिद्धी वाकडे यांचाही सन्मान झाला. आपल्या प्रभावी समालोचन शैलीने क्रीडा रसिकांचे मनोरंजन करणारे संदीप जगे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे युवा खेळाडू आर्यन खारकर यांचाही या सोहळ्यात गौरव झाला. तसेच, आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे युवा गायक सागर म्हात्रे यांनाही गायन क्षेत्रातील योगदानासाठी ‌‘शिवरत्न भूषण पुरस्कार 2025′ ने गौरविण्यात आले.

शिवप्रेमी सामाजिक संस्था, लोणारे यांच्या ‌‘रायगड युवा महोत्सव 2025′ मध्ये युवा कलाकारांनी आपल्या प्रतिभेची जोरदार झलक दाखवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला झालेल्या गायन स्पर्धेत डोंबिवलीच्या सृष्टी पाटणकरने आपल्या सुरेल आवाजाने प्रथम क्रमांक पटकावला. तेजस महाडिक यांनी द्वितीय, तर मृण्मय जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अजय वारे यांना त्यांच्या गायनासाठी उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर प्रसिद्ध गायक रोहित पाटील, वैभव थोरवे, सागर म्हात्रे आणि पूजा म्हात्रे यांनी आपल्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नृत्यांगना दिव्या कदम हिने आपल्या नृत्याच्या अदांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमात झालेल्या लकी ड्रॉमध्ये नामदेव खारगावकर हे भाग्यवान ठरले आणि त्यांनी सव्वा लाखाची बाईक जिंकली, तर कियारा राहूल पाटील यांना मोबाईल फोन मिळाला. या कला आणि भाग्याच्या अनोख्या संगमाने महोत्सवात एक वेगळीच रंगत भरली. कार्यक्रमाचे सादरीकरण अत्यंत आकर्षक आणि प्रभावी होते. डी. महेश यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील निवेदनाने कार्यक्रमात रंगत भरली. रायगड जिल्ह्यातील तरुणाईने या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी 10 हजार रसिकांची उपस्थिती होती. तरुणांचा उत्साह आणि मान्यवरांचा सन्मान यामुळे ‌‘रायगड युवा महोत्सव 2025′ खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील तरुण प्रतिभेचा आणि कर्तृत्वाचा उत्सव ठरला. शिवप्रेमी सामाजिक संस्थेने आयोजित केलेला हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrohit patilShivratna Bhushan Award 2025social media newssocial news
Previous Post

मुरुडचा पाणी प्रश्न पेटला महिलांची पंचायत समितीवर धडक

Next Post

मांडवा ते मुंबई जलवाहतूक सोमवारपासून बंद

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
अपघात

कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

June 22, 2025
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
अपघात

भरधाव टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

June 22, 2025
शिंदेसेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश
sliderhome

शिंदेसेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश

June 21, 2025
अनधिकृत भराव हटवा; मिळकतखार भरावप्रकरणी चित्रलेखा पाटील आक्रमक
sliderhome

अनधिकृत भराव हटवा; मिळकतखार भरावप्रकरणी चित्रलेखा पाटील आक्रमक

June 21, 2025
पीएनपी संकुलात योग दिन साजरा
अलिबाग

पीएनपी संकुलात योग दिन साजरा

June 21, 2025
वेलवली खानाव ते वावे रस्ता खड्ड्यात
अलिबाग

वेलवली खानाव ते वावे रस्ता खड्ड्यात

June 21, 2025
Next Post
मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास महागणार

मांडवा ते मुंबई जलवाहतूक सोमवारपासून बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?