• Login
Tuesday, July 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

अफगाणिस्तानच्या फलंदाजाने स्वत:लाच केले बाद

Krushival by Krushival
September 23, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
अफगाणिस्तानच्या फलंदाजाने स्वत:लाच केले बाद
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामनाही एकतर्फी झाला. अफगाणिस्तानने पहिले दोन सामने एकतर्फी जिंकले होते, तर तिसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अप्रतिम कामगिरी करत अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 169 धावांत ऑलआउट केले आणि 33 षटकांत 170 धावा करून सामना जिंकला. पण या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा खेळाडू रहमत शाह इतक्या विचित्र पद्धतीने रनआऊट झाला की सर्वच आश्‍चर्यचकित झाले.

अफगाणिस्तानने तिसर्‍या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी केली. याच दरम्यान एक एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. 9व्या षटकात रहमत शाह विचित्र पद्धतीने बाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने फुल लेन्थ बॉल टाकला, ज्यावर रहमतुल्ला गुरबाजने गोलंदाजाच्या दिशेने शॉट खेळला. एनगिडीने चपळाई दाखवत चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. एनिगिडीनेच्या हातावर चेंडू आदळल्यानंतर क्रीजबाहेर धावायला तयार असलेला रहमत शाहच्या खांद्यावर जाऊन आपटला आणि तिथून चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. लुंगी एनगिडीने हा विकेट पाहताच सेलिब्रेशन करायला सुरूवात केली तर रहमतला धक्काच बसला. त्याला तिसर्‍या पंचांनीही बाद दिले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. 6 चेंडूत एक धाव काढून तो बाद झाला. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात विचित्र रनआऊट आहे. अफगाणिस्तानसाठी सामन्यात गुरबाजने 94 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली, तर अल्लाह गझनफरने शेवटच्या 15 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 31 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, नकाबा पीटर आणि फेहलुकवायो यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. अफगाणिस्तानने दिलेल्या 169 धावांच्या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 33 षटकांत लक्ष्य गाठत विजय मिळवला. आफ्रिकेकडून एडन मारक्रमने 67 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 69 धावांची खेळी केली, तर ट्रिस्टन स्टब्सने 42 चेंडूंत एक षटकार आणि एक चौकारासह नाबाद 26 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेचा प्रथमच वनडे मालिकेत पराभव केला आहे.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmarathi newsnew delhinew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial meida newssocial newssportssports news
Previous Post

पर्यटन वाढीसाठी लाल मातीतून धावले धावपट्टू

Next Post

जगाला मिळाला दुसरा शोएब अख्तर?

Krushival

Krushival

Related Posts

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टच्या शुल्कात वाढ
sliderhome

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टच्या शुल्कात वाढ

June 26, 2026
ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार
कोल्हापूर

ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार

June 23, 2026
पोलादपूरमध्ये गुरांच्या गोठ्याला आग; दोन गाई जखमी
उत्तर प्रदेश

लखनऊमध्‍ये कोचिंग सेंटरला भीषण आग

June 22, 2026
फिफा नफ्यात; यजमान तोट्यात
क्रीडा

फिफा नफ्यात; यजमान तोट्यात

June 19, 2026
लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात
उरण

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात

June 18, 2026
खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम
क्रीडा

खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम

June 18, 2026
Next Post
जगाला मिळाला दुसरा शोएब अख्तर?

जगाला मिळाला दुसरा शोएब अख्तर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?