• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महिला अत्याचाराचा वाढता आलेख

Krushival by Krushival
January 17, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
महिला अत्याचाराचा वाढता आलेख
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विनयभंग, बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ; महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रायगड जिल्ह्यामध्ये 2024 या वर्षभरात विनयभंग व शारीरिक अत्याचाराचेे 264 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 259 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. 2023 च्या तुलनेने दोन्ही गुन्ह्यांमध्ये यावर्षी पाच आणि सातने वाढ झाली आहे. जिल्ह्यात महिला अत्याचाराचा आलेख वाढत असल्याचे चित्र पोलिसांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर होऊ लागला आहे.

महिला सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पथनाट्य व अन्य उपक्रमांतून जनजागृती करण्यात आली. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना दणका देण्याचे काम पोलिसांकडून कायमच करण्यात आले. अनेकांविरोधात कठोर कारवाईदेखील पोलिसांनी केली आहे. महिला सुरक्षेसाठी जिल्ह्यात भरोसा सेल, पोलीस काका, पोलीस दीदी, जागरुक नागरिक अशा अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून महिला सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत.

कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच समाज गुन्हेमुक्त करण्यासाठी जनतेचीदेखील मदत घेतली. शाळा, महाविद्यालयात जाऊन मुलीच्या सुरक्षेचे धडे देण्यात आले. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयात जनजागृतीपर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. महिला अत्याचार करणार्‍यांना पोलिसी दणका देण्याबरोबरच ग्रामीण व शहरी भागात हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली. तरीदेखील जिल्ह्यामध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये शारीरिक अत्याचाराचे 107 गुन्हे दाखल झाले होते. या सर्वच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. त्यामध्ये 74 गुन्हे पोक्सो अंतर्गत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शारीरिक अत्याचाराचे गुन्हे शंभर टक्के उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले असले, तरी 2023च्या तुलनेने 2024 मध्ये या गुन्ह्यात सातने वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. 2023 मध्ये शंभर गुन्हे दाखल होते. 2024 मध्ये 107 गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांच्या वार्षिक आकडेवारीनुसार दिसून आले आहे.

जिल्ह्यात विनयभंगाचे 157 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 152 गुन्ह्यांची उकल करण्यास यश आले असून, पाच गुन्ह्यांची अद्याप उकल झाली नाही. 2023 मध्ये 152 गुन्हे दाखल झाले होते. 2024 मध्ये 257 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे 2023च्या तुलनेने 2024 मध्ये विनयभंगाच्या गुन्हेगारीत पाचने वाढ झाल्याची माहिती आकडेवारीनुसार स्पष्ट झाली आहे. जिल्ह्यात महिला अत्याचाराबरोबरच अल्पवयीन मुलींवरदेखील अत्याचार्‍याच्या घटना वाढू लागल्या आहेत. वर्षाला पाच ते सात गुन्हे काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडतच असतात, त्यामुळे महिला व अल्पवयीन मुली सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

2024 मध्ये महिला अत्याचाराचे 107 गुन्हे दाखल झाले असून, सर्वच गुन्ह्यांची उकल झाली आहे. 2023 च्या तुलनेने 2024 मध्ये या गुन्ह्यांत सातने वाढ झाली आहे. तसेच विनयंभाचे 157 गुन्हे दाखल झाले असून 152 गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे. 2023 च्या तुलनेने 2024 मध्ये या गुन्ह्यात पाचने वाढ झाली आहे.

महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कडक पाऊल उचलण्यात आले आहे. संबंधितांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची सूचना पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. गावागावात जनजागृती करून महिला सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत.

सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsThe growing graph of violence against womenThe issue of women's safety is serious.
Previous Post

प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया सुरु

Next Post

आगरकोट किल्ल्यात पुरातत्वचे नूतन फलक

Krushival

Krushival

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

पुण्यात विवाहितेची आत्महत्या

March 15, 2026
सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!
sliderhome

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!

March 15, 2026
जेएनपीएत निर्यात ठप्प
sliderhome

जेएनपीएत निर्यात ठप्प

March 15, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

भुयारी मार्गाच्या ठेकेदाराच्या कॅन्टीनमध्ये मारहाण

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!
sliderhome

‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!

March 15, 2026
Next Post
आगरकोट किल्ल्यात पुरातत्वचे नूतन फलक

आगरकोट किल्ल्यात पुरातत्वचे नूतन फलक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?