अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा खो – खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमदार अनिकेत तटकरे बिनवारेध निवडू आले. कार्यवाहपदी आशिष पाटील यांची निवड करण्यात आली. रायगड जिल्हा खो – खो असोसिएशनची निवडणूक नुकतीच घेण्यात आली. 19 पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूकनिर्णय अधिकारी रमेश म्हात्रे यांनी जाहीर केले.
रायगड जिल्हा खो – खो असोसिएशनचे कार्यकारी मंडळ . अध्यक्ष : अनिकेत तटकरे, उपाध्यक्ष: विजय मोरे, सुर्यकांत ठाकूर, बब्रुवाहन गायकवाड, अलंकार कोठेकर, निेलेश केणी, कार्याध्यक्ष: रविंद्र पाटील, कार्यवाह : आशिष पाटील, सहकार्यवाह : शैलेश जाधव, पुरूषात्तम पिंगळे, अमोल मोरे, तानाजी जाधव, खजिनदार : दिपक मोकल, कार्यकारीणी सदस्य : प्रविता माने, सत्यजित डांगे, श्रीनिवास मेतरी, योगेश विचारे, चैताली डाकी, नरेंद्र माळी