• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

शिवसेना शाखेजवळील रस्ता बनलाय पार्किंग झोन

Antara Parange by Antara Parange
February 14, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
शिवसेना शाखेजवळील रस्ता बनलाय पार्किंग झोन
0
SHARES
270
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेरळ ग्रामपंचायतची केवळ बॅनरबाजी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना शाखेच्या समोरील रस्ता काँक्रिटीकरण करताना बंद करण्यात आला. त्यानंतर अनेक ग्रामस्थांनी हा रस्ता पुन्हा सुरु करावा यासाठी नेरळ मागणी सातत्याने केली जात आहे. त्यानुसार नेरळ ग्रामपंचायतीकडून या भागात फलक लावून रस्ता खुला करण्यास आणि वाहने रस्त्यावर न लावण्यास कोणाची हरकत असेल तर तक्रारी करण्याची जाहीर आवाहन केले होते. मात्र, कोणीही हा रस्ता खुला करण्यास विरोध केला नाही आणि असे असतानादेखील नेरळ ग्रामपंचायतीकडून रस्ता खुला करण्यात आलेला नाही.

नेरळ बाजारपेठमधील रस्त्यांची काँक्रिटीकरण यांची कामे 2017 पासून सुरु झाली. मात्र, त्या काँक्रिटीकरण कामामध्ये नेरळ बाजारपेठपासून शिवसेना शाखेसमोर जाणार्‍या रस्त्यावर फुटपाथ बांधण्यात आला आणि तेथून रिक्षाची वाहतूक होणारा रस्ता बंद झाला.सागर इलेक्ट्रिक व खडे हॉटेलच्या मध्य भागातून जुना काँक्रिटी रहदारीचा रस्ता होता यामध्ये गटारावरील पायर्‍या काढून येथे दोन चाकी गाड्या पादचार्‍यांना येण्या-जाण्याच्या मार्गासाठी रस्ता करण्याबाबत स्थानिक नागरिक व व्यापारी ग्रामपंचायत यांच्याकडे मागणी करत आहेत. नेरळ ग्रामपंचायत यांच्याकडून जाहीर आवाहन करणारे फलक लावण्यात आले होते, परंतु त्यावर अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय यांच्या बाजूस भात गिरण असल्याने तेथे शेतकरी आपले धान्य घेऊन ट्रॅक्टर किंवा टेम्पोने येत असतात. परंतु, कार्यालयासमोर दुकानाचे गाळे असल्याने तिथे खरेदीसाठी लोक आपली गाडी लावत असतात तसेच गाळेमालकदेखील आपल्या दोन-तीन गाड्या दुकानासमोर लावत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे तेथून बाजारपेठेमध्ये येण्या-जाण्यासाठी पायी रस्तादेखील अवघड होऊन गेला आहे.

या सर्व गोष्टीकडे ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासकाचे वर्चस्व ग्रामपंचायतीवर आहे की नाही, असा प्रश्‍नदेखील इथे उपस्थित होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

दोन्ही रस्त्यांवर दुचाकी लावण्यात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत नेरळ पोलीस यांना पत्र दिले जाईल. जेणेकरून हे दोन्ही रस्ते कायमस्वरूपी वाहनांसाठी खुले ठेवण्याचा ग्रामपंचायत यांचा प्रयत्न राहणार आहे.

– अरुण कार्ले, ग्रामपंचायत अधिकारी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadroadsocial media newssocial news
Previous Post

नियमांच्या थडग्यांवर बॉक्साईटचा धंदा

Next Post

राणाला देणार भारताच्या ताब्यात

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये ‌‘तिसरी आंख’ मिटली

April 16, 2026
पोलादपूर

उद्या पोलादपुरात सकल हिंदू संमेलन

April 16, 2026
नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
Next Post
राणाला देणार भारताच्या ताब्यात

राणाला देणार भारताच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?