• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणकरांच्या घशाला आतापासूनच कोरड

Krushival by Krushival
December 30, 2022
in उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात
| उरण | वार्ताहर |
रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने उरणमध्ये मंगळवार, शुक्रवार व रविवार असे तीन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उरणमधील नागरी वसाहतींसह औद्योगिक विभागला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.
उरण तालुक्यात औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने तालुक्याची लोकसंख्या नागरीकरणामुळे वाढू लागली आहे. त्यामुळे उरणला अधिकच्या पाण्याची गरज आहे.

अशातच उरणमधील 23 ग्रामपंचायती तसेच नगरपालिकेला ही रानसई धरणातूनच पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, 60 वर्षांपूर्वी उभारलेल्या रानसई धरणात गेल्या 60 वर्षात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठवणूक क्षमता फक्त 7 दशलक्ष घनमीटरवर आली आहे. त्यामुळे एकीकडे पाण्याची मागणी वाढली असताना एमआयडीसीला सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोजचे दहा एमएलडी पाणी उसने घ्यावे लागत आहे. मात्र, सिडकोकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने तीन दिवसाच्या पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोव्हेंबरपासूनच टंचाई
रानसई धरणातील पाणीसाठा वाढवण्यासाठी धरणाची उंची वाढविण्याची गरज आहे. मात्र, उंचीचा हा प्रस्ताव दहा वर्षांपासून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांना उसने पाणी व नोव्हेंबरपासूनच कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. धरणाची पाणी पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळेच वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात केली जात आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Previous Post

शहापूरमध्ये सिमेंटचा बंधारा बांधा

Next Post

रायगडात वर्षभरात १६३ आंदोलने, उपोषण, मोर्चे

Krushival

Krushival

Related Posts

आंबेनळी घाटात कार खोल दरीत कोसळली; पाचजण जखमी
sliderhome

आंबेनळी घाटात कार खोल दरीत कोसळली; पाचजण जखमी

March 12, 2026
पनवेल

पोलीस भरतीमध्ये तरुणांकडून उत्तेजक इंजेक्शन जप्त

March 11, 2026
रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
sliderhome

मिनिडोअर संघटनेच्या लढ्याला यश

March 11, 2026
Next Post

रायगडात वर्षभरात १६३ आंदोलने, उपोषण, मोर्चे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?