• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

नागांवच्या तीन युवकांनी केले गणेश मूर्तींचे पुनःश्‍च विसर्जन

Krushival by Krushival
September 20, 2021
in Uncategorized
0 0
0
नागांवच्या तीन युवकांनी केले गणेश मूर्तींचे पुनःश्‍च विसर्जन
0
SHARES
402
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । सायली पाटील ।
गणरायाची चाहूल लागताच वातावरणात एक उत्साही चैतन्य निर्माण होणं, घराची सजावट, गणरायाची आरास, मखर आदीसाठी जोरदार तयारी करणं, मनोभावे त्याची पूजा करणं, वाजत-गाजत मिरवणूक काढणं, खोल समुद्रात जाऊन विसर्जन करणं हे दरवर्षी दिसणारं चित्र. मात्र विसर्जनानंतर काय, हे अनेकांना माहितही नसतं. समुद्रात विसर्जन केल्यानंतर गणरायाच्या मुर्तीची होणारी विटंबना न पहावणारी असते आणि म्हणूनच नागांवच्या रूचिर राऊत, अक्षय राऊत, प्रथमेश राऊत या तीन तरुणांनी गणरायाच्या मुर्त्यांची विटंबना होऊ नये, म्हणून पुढाकार घेत समुद्र किनार्‍यावर आलेल्या सर्व मूर्त्यांचे पुनःश्‍च विसर्जन करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव म्हटलं की अवघ्या महाराष्ट्राला ओढ लागते ती बाप्पाच्या आगमनाची. बरेच दिवस घराघरात विराजमान असलेल्या या बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली की प्रत्येकाचेच डोळे पाणावल्यावाचून राहत नाहीत. पण त्याच बाप्पाची मूर्ती जेव्हा विसर्जनानंतर चालता चालता पायाखाली येते तेव्हा मन अगदी हेलावून जाते. अलिबाग समुद्रात विसर्जन झाल्यानंतर लगेचच भग्न पावलेल्या मूर्त्या किनार्‍यावर आल्या होत्या. समुद्रावर विसर्जनास आलेल्या रूचिर राऊत, अक्षय राऊत, प्रथमेश राऊत या नागावच्या ग्रामस्थांनी त्या भग्न पावलेल्या मूर्त्या उचलून पुन्हा समुद्रात विसर्जित केल्या.

थर्माकोलमुळे प्रदूषण होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात थर्माकोल डेकोरेशन्स बंद झालेले दिसत आहेत. परंतु बाप्पाच्या पीओपीच्या बनलेल्या मूर्त्यांचे पाण्यात लवकर विघटन होत नाही हे माहीत असूनसुद्धा कित्येक लोक पीओपीच्याच मूर्त्या आणतात. पण विसर्जनाच्या नंतर लगेचच त्या मूर्त्या चालता चालता पायाखाली येतात. याचे भान कोणालाच राहत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. विसर्जन म्हणजे गणपती समुद्रात सोडून घरी जाणे नव्हे, तर त्या मूर्तीचे संपूर्ण विघटन होणे म्हणजे विसर्जन.
पीओपीच्या मूर्त्यांचे पाण्यात लगेच विघटन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण तर होतच परंतू भग्न झालेल्या मूर्त्या या किनाय्रावर आल्याने

बाप्पाचा अनादर केल्यासारखे होते. पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे निदान पुढल्या वर्षीपासून तरी प्रत्येकाने मातीचा, कागदाचा किंवा पाण्यात लगेच विरघळणारा बाप्पा घेऊन यायला हवा.

  • मानवजातीनेच केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अतिरेकपणाचे पडसाद आज सर्वत्र विविध रूपात पाहायला मिळत आहेत. आणि भग्न पावलेल्या मूर्त्या किनाय्रावर आलेल्या पाहील्या की मानवजातीचा प्रचंड राग येतो. – रुचिर राऊत, नागाव

Related

Tags: alibagmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

गौळावाडीच्या प्रा.शिक्षिकेची लबाडी उघड

Next Post

उरण पंचायत समितीच्या सभापती पदी शेकापच्या समिधा म्हात्रे यांची निवड

Krushival

Krushival

Related Posts

चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती
Uncategorized

चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती

February 5, 2026
कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये
Uncategorized

कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये

February 1, 2026
Uncategorized

खारघरमधील व्यक्ती बेपत्ता

January 31, 2026
यंदाही आंब्याचा हंगाम कसोटीचा
Uncategorized

यंदाही आंब्याचा हंगाम कसोटीचा

January 11, 2026
आक्षी येथे कराटे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप
Uncategorized

आक्षी येथे कराटे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप

January 6, 2026
एसटी महामंडळ चालविणार यात्री ॲप
Uncategorized

एसटी बंद पडल्यास कोणत्याही बसमधून प्रवास करण्याची मुभा

January 6, 2026
Next Post
उरण पंचायत समितीच्या सभापती पदी शेकापच्या समिधा म्हात्रे यांची निवड

उरण पंचायत समितीच्या सभापती पदी शेकापच्या समिधा म्हात्रे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?