• Login
Sunday, June 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून

नवी मुंबईला अविरत पाणी पुरवठा

Varsha Mehata by Varsha Mehata
July 31, 2021
in राज्यातून
0 0
0
0
SHARES
106
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नगर नियोजनातील सिडकोचा नवा अध्याय

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईला पाणी पुरवठा करण्याचे आव्हान झपाट्याने शहरीकरण होण्याच्या या युगात शहरांच्या सीमा दिवसेंदिवस विस्तारत असून शहरांतील लोकसंख्या वेगाने वाढत आहेत. एकीकडे वाढती लोकसंख्या व दुसरीकडे घटणारे जलस्रोत, असे व्यस्त प्रमाण असल्याने वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नवी मुंबईही त्यास अपवाद नाही. सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असणार्‍या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरास राज्यातील तसेच देशातील नागरिक वास्तव्यासाठी नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. यामुळे नवी मुंबई क्षेत्राची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबई क्षेत्रातील नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळता, पनवेल महानगरपालिका आणि सिडको अधिकार क्षेत्रातील नोड व गावांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोवर आहे.
नवी मुंबईची वाढती लोकसंख्या आणि नवी मुंबईमध्ये साकार होत असलेल्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांमुळे, नवी मुंबई क्षेत्रात पाण्याची मागणी कैक पटींनी वाढणार आहे. पाण्याची वर्तमानातील तसेच भविष्यातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सिडकोकडून पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. याकरिता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर आणि नवीन जलस्रोतांची निर्मिती, ही त्रिसूत्री निश्‍चित करण्यात आली आहे. दक्षिण नवी मुंबईतील पनवेल आणि उरण तालुक्यांतील लोकसंख्या 20 लाखांपर्यंत आहे. दक्षिण नवी मुंबईतील खारघर, तळोजा, नवीन रोडपाली, कामोठे, कळंबोली, उलवे आणि द्रोणागिरी या नोडमध्ये सिडकोची महागृहनिर्माण योजना तसेच विविध महत्त्वाचे प्रकल्प साकारण्यात येत आहेत. या भागातील निवासी क्षेत्रांची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच नवी मुंबईची वाढती लोकसंख्या आणि सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महागृहनिर्माण योजना आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) या प्रकल्पांमुळे सन 2050 पर्यंत नवी मुंबई क्षेत्रातील पाण्याची अंतिम मागणी 1275 दशलक्ष लीटर प्रति दिन (एमएलडी) पर्यंत असणार आहे. पाण्याची ही वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी,अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर करणे व नवीन जलस्रोतांचे नियोजन करणे, अशी आखणी सिडकोने केली आहे.

Related

Tags: cidconavi mumbaiwater
Previous Post

सुवर्णपदकाचं स्वप्न भंगले

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणातला सुर्य मावळला

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

भाजपा म्हणजे पाकिस्तान जनता पार्टी: उद्धव ठाकरे
sliderhome

भाजपा म्हणजे पाकिस्तान जनता पार्टी: उद्धव ठाकरे

June 27, 2026
TET Exam: मोठी बातमी! टीईटी परीक्षा रद्द
sliderhome

TET Exam: मोठी बातमी! टीईटी परीक्षा रद्द

June 27, 2026
मुंबई

रायगडसह 24 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

June 26, 2026
केतनची ‘ही’ गोष्ट खटकली…; सिया गोयलचा धक्कादायक खुलासा
sliderhome

केतनची ‘ही’ गोष्ट खटकली…; सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

June 26, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

भिवंडीत संतापजनक घटना! सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

June 26, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

बारवर कारवाई; 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

June 25, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या राजकारणातला सुर्य मावळला

महाराष्ट्राच्या राजकारणातला सुर्य मावळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?