| सुतारवाडी | वार्ताहर |
भारतीय प्रजासत्ताक दिन रा.जि.प प्राथमिक शाळा सुतारवाडी, द.ग.तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी, येरळ ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा ढोकळेवाडी, कामत, गौळवाडी, कुडली, आंबिवली, आदर्श विद्यालय कुडली, सरफळेवाडी, तसेच डॉ. जि.आर राजे प्रायमरी इंग्लिश मिडीअम स्कूल येथे उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रभात फेरी, ध्वजवंदन, संचलन, मान्यवरांचे मनोगत आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सुतारवाडी शाळेत विविध कार्यक्रम
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, रायगड, रोहा, शैक्षणिक
- Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews papernews roha sutarvadionline marathi newsraigadRepublic Dayrohaschoolssocial media newssocial newssutarwadiyeral
Related Content
खारपाडा येथील खाडीत सिलिंडरचा पूर
by
Sanika Mhatre
July 9, 2026
वाकण-पाली मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद
by
Sanika Mhatre
July 9, 2026
एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला
by
Antara Parange
July 9, 2026
भीषण अपघात! टुरिस्ट कार ट्रकवर आदळून दोघांचा मृत्यू
by
Antara Parange
July 9, 2026
महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण
by
Krushival
July 8, 2026
मोरी बुजवल्याने रस्त्यावर पाणी
by
Sanika Mhatre
July 8, 2026