• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

शेतकर्‍यांचे अस्तित्व अबाधित राहील का- प्रफुल्ल खारपाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 18, 2025
in उरण, रायगड
0 0
0
शेतकर्‍यांचे अस्तित्व अबाधित राहील का- प्रफुल्ल खारपाटील
0
SHARES
202
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। चिरनेर । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण तालुक्यात होऊ घातलेल्या प्रकल्पात येथील शेतकर्‍यांचे अस्तित्व राहील का? असा सवाल महाराष्ट्र शासनाचे कृषीनिष्ठ शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना केला आहे.

राज्याचे कृषीमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे नुकताच अलिबाग येथील नियोजन भवनात कोकणातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकर्‍यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. तसेच, शेतकर्‍यांनी काही सूचना आणि आपल्या समस्या मांडल्या. दरम्यान, या परिसंवादात कृषीनिष्ठ शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी संवाद साधला होता.

यावेळी प्रफुल्ल खरपाटील यांनी एकेकाळी उरण तालुका हा भाताचे कोठार होता. मात्र, आता उरण तालुका हा गोडाऊनचे कोठार झाले आहे. येथील शेतकरी शासनाच्या योजना घेऊन त्याचा उपभोग घेतो. या हिशोबाने आम्ही सेंद्रिय शेतकरी गट स्थापन केले आहेत. आमची प्रगती चालू आहे. परंतु, आता अशी परिस्थिती आहे की, एमएमआरडीच्या नावाखाली होऊ घातलेल्या प्रकल्पात उरण, पनवेल, पेण तालुक्यातील 134 गावे विस्थापित होणार आहेत. शासनाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, येथील शेतकर्‍यांच्या अस्तित्वाला धोका न पोहोचता, त्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या, तर त्यांची नोंद ही शेतकरी म्हणूनच राहिली पाहिजे. यातून त्यांचे अस्तित्व अबाधित राहून, शेतकर्‍यांसाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत. असे सांगत त्या योजनांचा लाभ यापुढे शेतकर्‍यांना घेता येईल का? असा सवाल प्रफुल्ल खारपाटील यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना केला आहे.

शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती
येथील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित झाल्यावर, येथील शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती आमच्या मनात आहे. आमच्या जमिनींवर होत असलेल्या विकास कामाला आमची तशी हरकत नाही. परंतु, शेतकरी म्हणून आमची नोंद कायम राहून, आमचे अस्तित्व आणि शासनाच्या ज्या काही सरकारी योजना आहेत. त्या शेतकरी म्हणून आम्हाला मिळतील का? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कारण आमच्याकडे शेतीच राहिली नाही तर आम्हाला सरकारी योजना मिळणार नाहीत. आमचे अस्तित्व नष्ट होईल. मग आम्ही शेतकरी म्हणून काय करायचे, असा सवालही प्रफुल्ल खारपाटील यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना केला आहे.
शेतकर्‍यांची शेतकरी म्हणूनच नोंद राहील
प्रगती ही हवेत होत नाही. तर, ती जमिनीवरच होणार आहे. त्यासाठी रहदारीचे रस्ते, बंधारे शेतीसाठी पाणी किंवा एखाद्या ठिकाणी कार्यालये, इमारती उभ्या करायच्या असतील तर जमिनी या संपादित करायलाच लागतील. जमिनी संपादित करणे हा नॅचरल डेव्हलपमेंटचा सोर्स आहे. शेतकर्‍यांची जमीन संपादित होणार ही गोष्ट खरी आहे. मात्र, शासनाच्या विकास कामासाठी शेतकर्‍यांच्या ज्या जमिनी संपादित करण्यात येतील त्या शेतकर्‍यांची शेतकरी म्हणून शंभर टक्के नोंद राहील, असा विश्‍वास कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या परिसंवादात दिला आहे.

Related

Tags: Agriculture Minister Adv. Manikrao Kokatechiraner newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPrafulla Kharpatilraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

गोमांस जवळ बाळगल्याप्रकरणी अटक

Next Post

नक्षा पथदर्शीमुळे नगरपरिषदेचा विकास होईल- किशन जावळे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

‘जागर दुर्गांचा, ध्यास गडकोट संवर्धनाचा’ कार्यक्रम
उरण

‘जागर दुर्गांचा, ध्यास गडकोट संवर्धनाचा’ कार्यक्रम

March 7, 2026
पुरातत्व विभागाकडून महिलांसाठी अनोखी भेट
पर्यटन

पुरातत्व विभागाकडून महिलांसाठी अनोखी भेट

March 7, 2026
दुर्दैवी घटना! वनरक्षक सुरज सारंगे यांचा अपघाती मृत्यू
sliderhome

दुर्दैवी घटना! वनरक्षक सुरज सारंगे यांचा अपघाती मृत्यू

March 7, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
Next Post
नक्षा पथदर्शीमुळे नगरपरिषदेचा विकास होईल- किशन जावळे

नक्षा पथदर्शीमुळे नगरपरिषदेचा विकास होईल- किशन जावळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?