• Login
Thursday, May 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

योगेश टेमकरांना पोलीस महासंचालक पदक

Antara Parange by Antara Parange
May 5, 2026
in पेण, रायगड
0 0
0
योगेश टेमकरांना पोलीस महासंचालक पदक
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खरोशी | प्रतिनिधी |

महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या कर्तव्याचा दरारा आणि सेवाभावाचा ठसा उमटवणाऱ्या निवडक शिलेदारांचा दरवर्षी सन्मान केला जातो. सन 2025 च्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदकावर रायगड पोलीस दलाचे रत्न आणि सध्या बोरघाट वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार योगेश टेमकर यांनी आपले नाव कोरले आहे. नवी मुंबई येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे (आयपीएस) यांच्या हस्ते टेमकर यांना हे पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

शहाबाज-कमळपाडा या छोट्याशा गावातून पोलीस दलात दाखल झालेल्या योगेश टेमकर यांचा 28 वर्षांचा सेवाकाळ म्हणजे शिस्त आणि कष्टाचा चालता-बोलता इतिहास आहे. खाकी वर्दीची शान राखताना त्यांना मिळालेली 151 बक्षिसे हा केवळ आकडा नसून, त्यांच्या प्रामाणिकपणावर उमटलेली सरकारी मोहोर आहे. टेमकर यांची ओळख केवळ एक पोलीस अंमलदार म्हणून नाही, तर गुन्हेगारांना जरब बसवणारे एक चाणाक्ष व्यक्तिमत्व म्हणून आहे. खून, जबरी चोरी आणि घरफोडी यांसारख्या सात अत्यंत गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांनी आरोपींना प्रत्यक्ष शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Related

Tags: indiakharoshikharoshi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य उपकरणे भेट

Next Post

दीड कोटी रुपयाचा चोरीचा माल हस्तगत

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रसायनीत वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा
sliderhome

रसायनीत वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

May 7, 2026
विरार-अलिबाग कॉरिडोअरला बीओटीचा आधार
sliderhome

विरार-अलिबाग मार्गिका भूसंपादन दरात मोठी कपात

May 6, 2026
सारा वर्तकचा विश्वविक्रम
अलिबाग

सारा वर्तकचा विश्वविक्रम

May 6, 2026
सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी
क्रीडा

सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी

May 6, 2026
राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी
अलिबाग

राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी

May 6, 2026
स्व-जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
तळा

स्व-जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

May 6, 2026
Next Post
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून

दीड कोटी रुपयाचा चोरीचा माल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?