• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

तिरंदाजी विश्‍वचषक स्पर्धेत दीपिकाचा डबल गोल्डन धमाका

Varsha Mehata by Varsha Mehata
June 28, 2021
in क्रीडा, देश
0 0
0
तिरंदाजी विश्‍वचषक स्पर्धेत दीपिकाचा डबल गोल्डन धमाका
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पॅरिस । वृत्तसंस्था ।
भारतीय तिरंदाजांनी रविवारी शानदार कामगिरी करताना भारताला तिरंदाजी विश्‍वचषक स्पर्धेच्या तिसर्‍या टप्प्यात सुवर्ण पदक मिळवून दिले. अतनु दास आणि त्याची पत्नी दीपिका कुमारी यांनी मिश्र सांघिक गटात नेदरलँड्सचा 5-3 असा पराभव करत भारताला तिसरे सुवर्ण मिळवून दिले. यानंतर दीपिकाने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात वर्चस्व राखत भारताचे चौथे सुवर्ण पदक पटकावले.

view more
देशभरात सप्टेंबरपासून मुलांना लस

दास आणि दीपिका यांची जोडीला सुरुवातीला जेफ वान डेन बर्ग आणि गॅब्रिएला शोलेसर या नेदरलँड्सच्या जोडीविरुद्ध 0-2 असे पिछाडीवर पडले होते. यावेळी भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल, असेच दिसत होते. मात्र, यानंतर दास आणि दीपिका यांनी कमालीचे सातत्य राखला थेट सुवर्ण पदकाचा वेध घेतला. या आधी दीपिका, अंकिता भगत आणि कोमोलिका बारी यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला रिकर्व्ह संघाने मेक्सिकोचा 5-1 असा फडशा पाडत सुवर्ण पदकावर कब्जा केला होता. दास आणि दीपिका गेल्यावर्षी 30 जूनला विवाहबद्ध झाले होते. या शानदार विजयानंतर अतनु दास म्हणाला की, ’हा शानदार अनुभव आहे. आम्ही पहिल्यांदाच एकमेकांसोबत अंतिम फेरीत खेळत होतो आणि आम्ही सोबतीने विजय मिळवला.’

view more
कर्मचार्‍यांचा डीए जुलैपासून वाढणार?

यशाचा खूप आनंद आहे. असे वाटत आहे की आम्ही एकमेकांसाठीच बनलो आहोत. मात्र, मैदानावर आम्ही जोडीदार नसतो, तर अन्य प्रतिस्पर्धीप्रमाणे आम्ही एकमेकांना प्रोत्साहित करतो, सहकार्य करतो आणि एकमेकांना पाठिंबा देतो.’ दखल घेण्याची बाब म्हणजे दीपिकाने विश्‍वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकली आहेत. मात्र, तिने पहिल्यांदाच मिश्र प्रकारात सुवर्ण जिंकले आहे. शनिवारी अभिषेक वर्माने कंपाऊड वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते.

Related

Tags: archeryindiasports
Previous Post

हाँगकाँगच्या टायफून बंदरात अग्निप्रलय

Next Post

जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकार्‍याची हत्या

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार
क्रीडा

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार

April 17, 2026
क्रीडा

बार्सिलोना चॅम्पियन्स लीगमधून बाहेर

April 17, 2026
रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम
क्रीडा

रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम

April 17, 2026
राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
टीम इंडिया टी- 20 मालिकेसाठी सज्ज
क्रीडा

टीम इंडिया टी- 20 मालिकेसाठी सज्ज

April 17, 2026
73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
Next Post
जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकार्‍याची हत्या

जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकार्‍याची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?