Wednesday, October 28, 2026

No products in the cart.

Day: August 24, 2021

युनेस्कोच्या पारितोषिकासाठी दुुरुस्तीची लगीनघाई

नेरळ-माथेरान घाटातील रेल्वे मार्गावरील दरडी हटविल्यानेरळ | प्रतिनिधी |युनेस्कोच्या पारितोषिक मिळविण्यासाठी सज्ज झालेली माथेरानची राणी म्हणजे मिनीट्रेन ही गेली दोन ...

Read moreDetails

काबुलमध्ये युक्रेनच्या विमानाचं अपहरण

काबूल | वृत्तसंस्था |अफगाणिस्तानात युक्रेनच्या विमानाचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे. युक्रेनचं विमान आपल्या नागरिकांना आणण्यासाठी अफगाणिस्तानात गेलं होतं. या ...

Read moreDetails

दादागिरीला लगाम

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवलेनारायण राणे यांना अटकमहाड न्यायालयात हजरराज्यभरात निदर्शने, घोषणाबाजी, दगडफेकरत्नागिरी | महाड | प्रतिनिधी |जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान ...

Read moreDetails

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा

| उरण | वार्ताहर |गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याआधी येथील खड्डेमय झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ...

Read moreDetails

हरीश्‍चंद्र गायकवाड तालुका अध्यक्षपदी

वेणगाव | वार्ताहर |राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी मोठे वेणगाव येथील हरीश्‍चंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली. कोटींबे समाज ...

Read moreDetails

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढवा

प्रीतम म्हात्रे यांची मनपाकडे मागणीपनवेल | प्रतिनिधी |पनवेल महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पनवेल पालिकेचे विरोधी ...

Read moreDetails

चित्रकार पराग बोरसेंना अमेरिकेतील संस्थेचा पुरस्कार

| नेरळ | वार्ताहर |कर्जत शहरातील दहिवली येथील रहिवासी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राला अमेरिकेतील संस्थेचा पुरस्कार ...

Read moreDetails

ऑक्सिजन पार्कसाठी 10 हजारांची मदत

उरण | वार्ताहर |सारडे विकास मंचच्या माध्यमातून कोमनादेवी ऑक्सिजन पार्क नावारूपाला आले आहे. यासाठी सारडे विकास मंचला अमोल तेली यांनी ...

Read moreDetails
Page 2 of 5 1 2 3 … 5

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2021
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?