• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जैववैद्यकीय प्रकल्पाविरोधात ‌‘चले जाव’ चा नारा

Krushival by Krushival
March 4, 2024
in sliderhome, पनवेल, राजकीय
0 0
0
जैववैद्यकीय प्रकल्पाविरोधात ‌‘चले जाव’ चा नारा
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हजारो रसायनीकरांचा एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा

| रसायनी | प्रतिनिधी |

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बोरीवली या गावाच्या परिसरात प्रस्तावित असलेल्या एसएमएस इन्व्होक्लीन प्रा.लि. या जैववैद्यकीय प्रकल्पाला (बायोमेडिकल वेस्ट) स्थानिकांचा विरोध आहे. प्रकल्प झाला तर आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, आम्हाला शुद्धा श्वास घेणेदेखील अवघड होईल. शासन आमच्यावर हा प्रकल्प लादत असल्याचा आरोप रसायनीकरांनी केला आहे. दरम्यान, या प्रकल्पाविरोधात सोमवार, (दि.4) मार्च एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना तसेच परिसरातील अकरा ते बारा हजार स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एसएमएस इनोव्हाक्लीन प्रा.लि. कंपनी आणि एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत ‌‘चले जाव’चा नारा देत, हा प्रकल्प पाताळगंगा परिसरात नको, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.


कामगार नेते श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बोरीवली येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कामगार नेते भाई जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. एसएमएस इनोव्हाक्लीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा बोरीवलीहून रिलायन्समार्गे एमआयसीसी येथे धडकला. यात गोवंडी येथे असणारा हा मानवी जीवास घातक असा प्रकल्प रसायनी पाताळगंगा विभागात नको, असा निर्णय परिसरातील नागरिकांनी घेतला होता. यावेळी अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता नागरिकांनी भरगच्च झाला होता. यात प्रत्येक गावागावातील नागरिक मोर्चामध्ये दाखल होत होते. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कामगार नेते आ. भाई जगताप, शेतकरी कामागर पक्षाचे सरचिअणीस आ. जयंत पाटील, माजी आ. मनोहर भोईर, माजी आ. सुरेश लाड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी सांगितले की, तुम्ही आता रेड झोनमध्ये आहात, ही कंपनी याठिकाणी कशाप्रकारे आली, आम्हाला न्याय हवा आहे, मला फक्त एक स्वच्छ श्वास पाहिजे. जर आम्हाला शुद्ध श्वास घेण्याचा अधिकार नसेल, तर आमचा एक-एक मताधिकार आमच्याकडे आहे, हे जर कंपनी आमच्या छाताडावर बसवून करत असाल, तर याद राखा, ही तर फक्त झाकी आहे, असली जलवा तो अभी बाकी हे.


कुठल्याही परिस्थितीत हा कारखाना होता कामा नये, एकत्र करून नायनाट करू, असे प्रतिपादन माजी आमदार सुरेश लाड यांनी दिले. माजी आमदार मनोहर आपल्या भाषणात म्हणाले की, हा जैविक प्रकल्प रसायनीमध्ये आणून हा जनतेचे सरकार आहे की आणखी कोणाच्या सरकार आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. हा प्रकल्प इथ येता कामा नये, जनतेला हा प्रकल्प जर मान्य नसेल, हा एसएमएस प्रकल्प प्रकल्प आमदारांनी इथे येता कामा नये यासाठी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे, असे माजी आमदार मनोहर भोईर यांनी सांगितले.

हा प्रकल्प गोवंडी येथे असल्यामुळे येथील स्थानिकांना त्यांचा त्रास होत असल्यामुळे उच्च न्यायालयाने हा प्रकल्प स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच हा प्रकल्प आत्करगाव येथे येत असल्याचे समजताच येथील जनसुनावणीदरम्यान विरोध दर्शविला. एमआयडीसी व्यवस्थापक व्ही.एस. ठाकूर, उपअभियंता राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे युवक तसेच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संघर्ष समितीच्या महिलांनी प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी करुन जैववैद्यकीय प्रकल्प बोरीवली पाताळगंगातून हद्दपार न झाल्यास रक्तरंजित लढा देण्याचा ठाम निर्णय घेतला. यावेळी उबाठाचे मावळ लोकसभा संघटक संजोग-वाघिरे पाटील यांनी स्थानिकांना अन्याय होत असेल तर आम्हीही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला. यावेळी बोरीवली संघर्ष समितीतील युवकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांसह मोठ्या सख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

जनतेच्या जीवावर उठणारे प्रकल्प कदापि खपवून घेणार नाही- आ. जयंत पाटील 
प्रस्तावित जैववैद्यकीय प्रकल्पाला येथील जनतेचा तीव्र विरोध आहे. जनतेच्या जीवावर उठणारे प्रकल्प कायदे मोडून छाताडावर बसविण्याचे काम करणार असाल, तर ते कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, या प्रकल्पाच्या जनसुनावणीदरम्यान दोन वेळा मी उपस्थित होतो. येथील जनतेला हा प्रकल्प नको असल्याने तो रद्द करण्यासाठी मी विधिमंडळात आवाज उठवणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Related

Tags: Biomedical projectsjayant patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMarch on MIDC officenewsnews indiaonline marathi newsraigadrasayni newsskp newssocial media newssocial newsThe slogan of 'Go away'
Previous Post

रायगड डाक विभागाचा ‘पहिलाच क्रीडा महोत्सव’ साजरा

Next Post

…तर रायगड भ्रष्टाचाऱ्याच्या खाईत

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

पती-पत्नीला 20 वर्षांची शिक्षा

April 12, 2026
दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!
sliderhome

दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!

April 12, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

बेलोशीतील इसमाला लाखोंचा गंडा

April 12, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!

April 12, 2026
शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन
sliderhome

शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन

April 12, 2026
पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात
sliderhome

पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात

April 12, 2026
Next Post
…तर रायगड भ्रष्टाचाऱ्याच्या खाईत

...तर रायगड भ्रष्टाचाऱ्याच्या खाईत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?