• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उमटे धरणाने गाठला तळ; ‘या’ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 31, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
उमटे धरणाने गाठला तळ; ‘या’ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती
0
SHARES
405
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धरणामध्ये फक्त आठच मीटर जलसाठा

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

तालुक्यातील 12 ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पाणीपुरवठा करणार्‍या उमटे धरणाने तळ गाठला आहे. या धरणामध्ये फक्त आठ मीटरच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा गावांमध्ये दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मे महिन्यात आठवड्यातून दोनच वेळा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये 1978-79 या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले. या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत क्षेत्रातील 45 गावांतील सुमारे 60 हजारहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणामध्ये 54 मीटरपर्यंत जलसाठा उपलब्ध होता. मात्र, वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच पाण्याच्या अतिरेक वापरामुळे या धरणातील जलसाठा कमी होऊ लागला आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचा साठा कमी होत आहे. या धरणामधील 46 मीटर उंचीपर्यंतचा जलसाठा संपला आहे. त्यामुळे सध्या फक्त आठच मीटर जलसाठा शिल्लक असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.

धरणातील जलसाठा कमी होऊ लागल्याने पाण्याचा दुष्काळ गावांतील नागरिकांना जाणवू लागला आहे. अनेक गावे, वाडयांना दर दोन दिवसआड धरणातून पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावे, वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उमटे धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे या धरणातून गढूळ पाणी येत आहे. मे महिन्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महिन्यात आठवड्यातून दोनच वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे चार दिवसांतून एक वेळाच पाणी नागरिकांना मिळणार आहे.

गढूळ पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
पंचेचाळीस वर्षे जुन्या असलेल्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पाणी कमी आणि गाळ जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गाळ काढण्यास जिल्हा परिषद उदासीन ठरत असल्याने आजही येथील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जलजीवन योजना फेल
केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन योजना रायगड जिल्ह्यात राबविण्यात आली. प्रति व्यक्ती 55 लीटर पाणीप्रमाणे पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. पाण्याचे स्त्रोत शोधून त्याद्वारे गावांतील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला. अनेक गावांमध्ये योजना राबवून विहिरी, पाणी साठवण टाकी बांधण्यात आली. मात्र, आजही काही गावे पाण्यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने धरणांमधून मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये दोन ते तीन दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. त्याचा परिणाम ऐन उन्हाळी हंगामात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जलजीवन योजनेसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, ही योजना फेल ठरल्याचा आरोप अनेकांकडून होत आहे.

उमटे धरणामध्ये फक्त आठच मीटर जलसाठा उपलब्ध आहे. धरणामधून पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. धरणाने तळ गाठल्याने गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे टीसीएल पावडरचा डोस वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या धरणांमधून दोन दिवसआड पाणी पुरवठा होत आहे. मे महिन्यात आठ दिवसांमध्ये दोनच वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींना याबाबत पत्र देऊन सूचना केल्या आहेत.

निहाल चवरकर, उपअभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अलिबाग

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsUmte DamUmte Dam reaches its bottomwater news
Previous Post

रामवाडी येथे रामजन्मोत्सव

Next Post

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याला झळाळी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
माणगाव

एनसीएमसीमुळे लालपरी होणार ‌‘स्मार्ट’!

February 27, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दोघे जखमी

February 27, 2026
अखेर प्रशासनाला जाग; ‘या’ मार्गावर अवजड वाहतुकीस बंदी
sliderhome

अखेर प्रशासनाला जाग; ‘या’ मार्गावर अवजड वाहतुकीस बंदी

February 27, 2026
तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग
sliderhome

तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग

February 27, 2026
पनवेल

फी थकबाकीमुळे विद्यार्थ्याला परीक्षेतून रोखले

February 26, 2026
महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी
sliderhome

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

February 26, 2026
Next Post
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याला झळाळी

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याला झळाळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?